लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
सोलापूर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी येतोय तिसºया आघाडीचा पर्याय - Marathi News | Third option coming to power in Solapur Zilla Parishad | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी येतोय तिसºया आघाडीचा पर्याय

गुप्त बैठकांवर भर: संजय शिंदे यांनी घेतली अजित पवारांची भेट; परिचारक-मोहिते-पाटील यांची चर्चा ...

CAA : केंद्राचा नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करणार का?; अजितदादा म्हणतात... - Marathi News | Will the Citizenship Amendment Act of the Center be implemented ?; Ajit pawar says ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CAA : केंद्राचा नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करणार का?; अजितदादा म्हणतात...

गेल्या काही दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून मोठा वाद सुरू आहे. अनेक राज्यांनी हा कायदा लागू करण्यास मज्जाव केला आहे. ...

अजित पवारांच्या भूमिकेची सीबीआय चौकशी करणार का? - Marathi News | Will CBI inquire into Ajit Pawar's role? high court asked | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या भूमिकेची सीबीआय चौकशी करणार का?

हायकोर्टाची सरकारला विचारणा : विदर्भातील सिंचन घोटाळा प्रकरण ...

दौंडमध्ये कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या का? अजित पवार - Marathi News | activist for only work in the daund? Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडमध्ये कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या का? अजित पवार

उगीच मला चिडायला लावू नका.... ...

अजित पवार यांच्या भूमिकेची सीबीआयमार्फत चौकशी करता का? हायकोर्टाची सरकारला विचारणा - Marathi News | Do you inquire into Ajit Pawar's role through CBI? High court asked Government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजित पवार यांच्या भूमिकेची सीबीआयमार्फत चौकशी करता का? हायकोर्टाची सरकारला विचारणा

विदर्भातील कोट्यवधी रुपयाच्या सिंचन प्रकल्प घोटाळा प्रकरणाची व त्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काय भूमिका आहे हे शोधून काढण्यासाठी सीबीआय, ईडी किंवा अन्य स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्याच्या मागणीवर काय म्हणणे आहे ...

उपमुख्यमंत्रिपदावरून राष्ट्रवादीत वाद नाही; जयंत पाटलांचा खुलासा - Marathi News | There is no debate in NCP from the Deputy Chief Minister; Jayant Patil revealed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उपमुख्यमंत्रिपदावरून राष्ट्रवादीत वाद नाही; जयंत पाटलांचा खुलासा

महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदाचा पदभार स्वीकावल्यानंतर जयंत पाटील यांनी ‘लोकमत’ कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी अजित पवार यांनी केलेले बंड, त्यानंतर शिवसेनेसोबत स्थापन झालेले सरकार, खातेवाटपातील विलंब आणि लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार यावर सवि ...

'सगळी सोंग करता येतात, पण व्यवहारात पैशाचं सोंग करता येत नाही' - Marathi News | 'Everything can be done, money can't be practiced', ajit pawar on farmer help to unseasonable rain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सगळी सोंग करता येतात, पण व्यवहारात पैशाचं सोंग करता येत नाही'

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सावरकरांवरील वादाबाबत सावध भूमिका घेतल्याचं दिसून आलं. ...

सावरकरांवरील विधानामुळे महाविकास आघाडीला फटका? अजित पवार म्हणतात... - Marathi News | Rahul gandhi's Savarkar's statement hits mahavikas aaghadi, Ajit Pawar says ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सावरकरांवरील विधानामुळे महाविकास आघाडीला फटका? अजित पवार म्हणतात...

मराठी बाणा सांगणारी शिवसेना सत्तेसाठी काँग्रेससमोर झुकल्याची टीका भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी केली आहे. ...