लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
टाटांचा मोलाचा वाटा; स्कील डेव्हलपमेंटसाठी देणार १०,००० कोटी - Marathi News | tata trust will give 10000 crore help for skill development: Ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टाटांचा मोलाचा वाटा; स्कील डेव्हलपमेंटसाठी देणार १०,००० कोटी

राज्य शासनाचा वाटा हा १५00 कोटी रुपयांचा असेल. जूनपासून या उपक्रमास सुरुवात केली जाईल आणि तो टप्प्याटप्प्याने राबविला जाईल. ...

जातीच्या नावाने वस्त्या नको, नामांतर करा; शरद पवारांच्या सूचना - Marathi News | Do not want area in the name of the caste ; Suggestions by Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जातीच्या नावाने वस्त्या नको, नामांतर करा; शरद पवारांच्या सूचना

शरद पवार यांच्या नेतृत्वात प्रदेश कार्यालयात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, न्याय विभागाचे प्रमुख जयदेव गायकवाड आदी उपस्थित होते.  ...

बदल्यांसाठी आता पुढचा नंबर कुणाचा ? प्रशासन, राजकीय वर्तुळात चर्चा - Marathi News | Now let's next number in transfer ? talk in the administration and political circles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बदल्यांसाठी आता पुढचा नंबर कुणाचा ? प्रशासन, राजकीय वर्तुळात चर्चा

अजित पवार यांनी पालकमंत्री पदाचा पदभार स्विकारल्यानंतर पुण्यातील सर्वच विभागांच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. ...

ठाणे जिल्ह्यासाठी ३९५ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर - Marathi News | An allocation of 395 crore has been approved for Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यासाठी ३९५ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर

ठाणे जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन २०२०-२१ साठी ३३३ कोटी रुपयांचा प्रारुप आराखडा मंजूर करण्यात आला होता. ...

ठाणे जिल्ह्यासाठी ३९५ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर - Marathi News | An allocation of 395 crore has been approved for Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यासाठी ३९५ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर

ठाणे जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन २०२०-२१ साठी ३३३ कोटी रुपयांचा प्रारुप आराखडा मंजूर करण्यात आला होता. ...

पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी सात इच्छुक - Marathi News | Seven aspirants for the post of Leader of Opposition in Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी सात इच्छुक

राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोर्चेबांधणी सुरू केली.. ...

'कृषी आयटीआय सुरु होणार, राज्यातील ITI कॉलेजचा चेहरामोहरा बदलणार' - Marathi News | Agriculter ITI will start, all the face of ITI College will change, ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कृषी आयटीआय सुरु होणार, राज्यातील ITI कॉलेजचा चेहरामोहरा बदलणार'

सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. ...

धर्मा पाटलांच्या मुलाची मनसेला सोडचिठ्ठी; अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश - Marathi News | Dharma Patil's son leaves MNS; join NCP in presence of Ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धर्मा पाटलांच्या मुलाची मनसेला सोडचिठ्ठी; अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील हे त्रस्त झाले होते. अखेर वैतागून त्यांनी गेल्या गेल्या वर्षी मंत्रालयामध्ये विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ...