लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले - Marathi News | Don't want to encourage politics of opportunism and simplicity, don't want to go with BJP; Sharad Pawar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले

संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही. त्यादृष्टीकोनातून पाऊले टाकायची नाहीत, भाजपशी संबंध ठेवणारा काँग्रेसच्या विचाराचा असू शकत नाही, अशी परखड भूमिका राष्ट्रवादीचे संस्थापक, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंगळवारी मांडली.  ...

लोकसभा विधानसभेला माझं वय चालतं; मग ‘माळेगाव’च्या निवडणुकीत का नाही? - Marathi News | My age is good enough for the Lok Sabha elections; then why not for the 'Malegaon' elections? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभा विधानसभेला माझं वय चालतं; मग ‘माळेगाव’च्या निवडणुकीत का नाही?

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत माझं वय का चालत नाही? असा टोला ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला. ...

शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय - Marathi News | AI policy for agriculture approved, good news for Dharavi residents, honorarium of 'these' people doubled; big decisions in maharashtra cabinet meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत दहा मोठे निर्णय घेण्यात आले. राज्यात आता शेतीसाठी AI च्या धोरणारस मंजुरी दिली आहे. ...

"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत - Marathi News | We cannot take opportunists with us Sharad Pawar explanation on the merger of both NCP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवार यांनी नकारघंटा वाजवली आहे. ...

विलास लांडे, अजित गव्हाणे यांची शरद पवार गटातून हकालपट्टी - Marathi News | Vilas Lande, Ajit Gavanhe expelled from Sharad Pawar group | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विलास लांडे, अजित गव्हाणे यांची शरद पवार गटातून हकालपट्टी

अजित पवार गटात प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर कारवाई ...

पिंपरी-चिंचवडचा गड राखण्यासाठी काका-पुतणे शहरात - Marathi News | Uncles and nephews in the city to protect the fortress of Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडचा गड राखण्यासाठी काका-पुतणे शहरात

शरद पवार-अजित पवार गटांचे आज शहरात मेळावे ...

Sangli: वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्रीताई पाटील भाजपमध्ये, अजितदादांना शह - Marathi News | Former Chief Minister Vasantdada Patil granddaughter Jayashreetai Patil will join BJP | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्रीताई पाटील भाजपमध्ये, अजितदादांना शह

जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले; दोन दिवसात प्रवेशाचे ठरले : काँग्रेसला मोठा धक्का ...

...म्हणून उपमुख्यमंत्र्यांवर स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची वेळ; माजी अध्यक्ष रंजन तावरेंचा टोला - Marathi News | ...so it's time for the Deputy Chief Minister to enter the election fray himself Former President Ranjan Taware's attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून उपमुख्यमंत्र्यांवर स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची वेळ; माजी अध्यक्ष रंजन तावरेंचा टोला

सहकार जिवंत ठेवण्यासाठी, खाजगी विरुद्ध सहकार बचावासाठी सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे यांनी केले ...