Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
खासदार प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती भाजपा नेते पियुष गोयल यांनी दिली, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. ...
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ...
NCP Merger Video Viral: अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणार, अशी चर्चा रंगत असतानाच आता 'विलीनीकरणा'च्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. शरद पवार गटाकडून एक 'सायलेंट' व्हिडिओ समोर आणला असून, त्यातून अनेक मोठे दावे केले जात आहे ...
Praful Patel News: सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या निवडीवरून शरद पवारांनी केलेल्या विधानाला खासदार प्रफुल्ल पटेल यांनी 'लोकमत'शी बोलताना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ...