शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

सिंधुदूर्ग : कॅरम, गोल्फसह अन्य खेळांचा ‘शिवछत्रपती’ यादीत पुन्हा समावेश, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश 

महाराष्ट्र : गुंड गजा मारणेच्या घरी पार्थ पवारांची भेट; शरद पवार गटाचा अजित पवारांवर निशाणा

महाराष्ट्र : आरक्षण देण्याच्या केवळ थापा, शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून मराठा समाजाची दिशाभूल, काँग्रेसचा गंंभीर आरोप

मुंबई : शरद पवारही १२ तास ईडी कार्यालयात?; बाहेर येताच रोहित पवारांचा अजित दादांवर निशाणा

कोल्हापूर : राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, ए. वाय. पाटीलांना केलं बाजूला

महाराष्ट्र : जयंत पाटील निवडून आलेले नाही तर निवड झालेले प्रदेशाध्यक्ष; अजित पवार गटाचा दावा

सांगली : राष्ट्रवादी अजितदादा गटात प्रवेशासाठी अनेक माजी नगरसेवक इच्छुक, इद्रिस नायकवडी यांचा दावा

मुंबई : दरडीच्या भागात तातडीने संरक्षक भिंती बांधा ; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

मुंबई : शिवछत्रपती पुरस्कारासाठी यादीतून वगळलेल्या खेळांचा पुन्हा समावेश; अजित पवारांचा निर्णय

महाराष्ट्र : ते दोघे कोण, ज्यांनी सेफ लॉकरमधून कागदपत्रे गहाळ केली; राष्ट्रवादीच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट