लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
अजितदादा सत्ता सोडून गेले असते की शरद पवार भाजपसोबत गेले असते? - Marathi News | Would Ajitdada have left power or would Sharad Pawar have joined BJP? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादा सत्ता सोडून गेले असते की शरद पवार भाजपसोबत गेले असते?

मुंबई: राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये विलीनीकरणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत काही बैठका झाल्या होत्या. त्यात नेमका कोणता फॉर्म्युला ठरला होता किंवा कोणत्या पर्यायांवर चर्चा झाली? याबाबत संशयाचे दाट धुके तयार झाले आहे. ...

गौतम अदानी सिल्व्हर ओकवर, शरद पवार यांची घेतली भेट; अजित पवारांच्या कुटुंबाचे केले सांत्वन - Marathi News | Gautam Adani meets Sharad Pawar at Silver Oak; consoles Ajit Pawar's family | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गौतम अदानी सिल्व्हर ओकवर, शरद पवार यांची घेतली भेट; अजित पवारांच्या कुटुंबाचे केले सांत्वन

गौतम अदानी यांनी मुंबईतील शरद पवारांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. ...

उल्हासनगरात अजितदादांना सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली; आठवणींनी कार्यकर्त्यांचे पाणावले डोळे - Marathi News | Emotional tributes paid to Ajitdada by all parties in Ulhasnagar; Memories brought tears to the eyes of the workers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात अजितदादांना सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली; आठवणींनी कार्यकर्त्यांचे पाणावले डोळे

राजकीय मतभेद बाजूला ठेवून उपस्थित राहिलेल्या नेत्यांनी दादांच्या कामाच्या पद्धतीबद्दल आणि त्यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. ...

मुंबईला जाण्यापूर्वी शरद पवार-प्रतिभा पवार यांची विद्या प्रतिष्ठानला अचानक भेट - Marathi News | PUNE NEWS Before leaving for Mumbai Sharad Pawars wife Pratibha Pawar reached that ground of Vidya Pratishthan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबईला जाण्यापूर्वी शरद पवार-प्रतिभा पवार यांची विद्या प्रतिष्ठानला अचानक भेट

- मुंबईकडे प्रवास करण्यापूर्वी शरद पवार या ठिकाणी आले होते. स्मारकाबाबत चर्चेनंतर थोड्याच वेळात ते मार्गस्थ झाले. ...

आईच्या शपथविधीला मुलगा पार्थ पवार गैरहजर; पडद्यामागे कोण करतंय राजकीय खेळी? - Marathi News | Son Parth Pawar absent from mother Sunetra Pawar DCM oath-taking ceremony; What are BJP politics behind the scenes? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आईच्या शपथविधीला मुलगा पार्थ पवार गैरहजर; पडद्यामागे कोण करतंय राजकीय खेळी?

शरद पवारांची पत्रकार परिषद झाल्यानंतर बारामतीत गोविंदबागेत अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीला पोहचले होते. ...

CM फडणवीसांच्या विधानानंतर शशिकांत शिंदेंचा पुन्हा दावा; "अजितदादांची शपथ घेऊन सांगतो..." - Marathi News | Ajit Pawar Death: After CM Devendra Fadnavis statement, NCP Sharad Pawar faction leader Shashikant Shinde claims again on merger | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CM फडणवीसांच्या विधानानंतर शशिकांत शिंदेंचा पुन्हा दावा; "अजितदादांची शपथ घेऊन सांगतो..."

तुमच्या मित्रपक्षांशी चर्चा झालीय का असं विचारले त्यावरही दादांनी मी वरिष्ठांशी बोललोय असं म्हटलं. आता अजितदादांना विचारण्याचं धाडस आम्ही करू शकत नाही असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं. ...

राष्ट्रवादी विलीनीकरणावर CM फडणवीसांचा खुलासा; "मृत्यूच्या आदल्यादिवशी १ तास अजितदादा..." - Marathi News | CM Devendra Fadnavis revelation on NCP Sharad Pawar-Ajit Pawar merger; "Ajit pawar for 1 hour the day before his death..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी विलीनीकरणावर CM फडणवीसांचा खुलासा; "मृत्यूच्या आदल्यादिवशी १ तास अजितदादा..."

चर्चा करायची, चर्चा नाही करायची, विलीनीकरण करायचे हा सर्वस्वी १०० टक्के निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. परंतु कुठलाही निर्णय घेण्याआधी त्यांनी आमच्याशी एकदा चर्चा करावी ही अपेक्षा आहे असं फडणवीसांनी सांगितले. ...

मी माफी मागतो..!! पीयूष गोयल यांची कबुली; प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत केले होते विधान - Marathi News | I apologize Piyush Goyal confession on statements made about ncp national president and praful patel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी माफी मागतो..!! पीयूष गोयल यांची कबुली; प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत केले होते विधान

Piyush Goyal clarification on NCP National President Praful Patel: अजित पवार यांच्या अकाली निधनाने राष्ट्रवादी काँग्रेसबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. ...