लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
'द अजित पवार' बायोपिकमध्ये मुख्य भूमिका कोण साकारणार? अजित दादांनी भर कार्यक्रमात घेतलेलं 'या' अभिनेत्याचं नाव - Marathi News | when late ajit pawar talk about his biopic said nilesh sable will play my role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द अजित पवार' बायोपिकमध्ये मुख्य भूमिका कोण साकारणार? अजित दादांनी भर कार्यक्रमात घेतलेलं 'या' अभिनेत्याचं नाव

Ajit Pawar on His Biopic: अजित पवार यांनी त्यांच्या बायोपिकबाबत एका कार्यक्रमात वक्तव्य केलं होतं. ज्याचा व्हिडीओ आता व्हायरल होतो आहे.  ...

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३० आमदारांनी लिहिलं पत्र; संघटनेत नवे बदल? - Marathi News | Ajit Pawar Death: Sunetra Pawar to be the National President of NCP?; There will be new changes in the party organization | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३० आमदारांनी लिहिलं पत्र; संघटनेत नवे बदल?

सध्या पक्षात प्रफुल पटेल कार्यकारी अध्यक्ष आणि सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. ...

“विमान अपघातावर संशय येणं साहजिक; चौकशी अहवाल येईल”; अजितदादांच्या विमान अपघातावर चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | "It is natural to have doubts about the plane crash; an investigation report will be forthcoming"; Chandrakant Patil clearly stated on Ajit pawar's plane crash | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :“विमान अपघातावर संशय येणं साहजिक; चौकशी अहवाल येईल”; अजितदादांच्या विमान अपघातावर चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी अनेकांनी संशय व्यक्त केला, या प्रकरणी आता भाजपा नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ...

“दोन्ही NCP विलीनीकरणासाठी गुजरातच्या उद्योगपतीकडून मध्यस्थी, एक अट अन्...”; कुणाचा दावा? - Marathi News | congress vijay wadettiwar claims that mediation by gujarat industrialist for merger of both ncp on one condition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दोन्ही NCP विलीनीकरणासाठी गुजरातच्या उद्योगपतीकडून मध्यस्थी, एक अट अन्...”; कुणाचा दावा?

Congress Vijay Wadettiwar News: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाबाबत दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. ...

अदानींची भेट अन् दिल्ली दौरा अचानक रद्द, शरद पवार बारामतीला जाणार; NCP विलीनीकरणाला वेग येणार? - Marathi News | Gautam Adani met Sharad Pawar, Pawar cancelled Delhi visit will go to Baramati; Will NCP merge gain momentum? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अदानींची भेट अन् दिल्ली दौरा अचानक रद्द, शरद पवार बारामतीला जाणार; NCP विलीनीकरणाला वेग येणार?

अजित पवारांच्या निधनानंतर उद्योगपती गौतम अदानी यांनी मुंबईतील शरद पवारांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली होती. ...

Jay Pawar : "Dad काश, वेळ थांबली असती, मी तुम्हाला..."; अजित पवारांच्या लेकाची डोळे पाणावणारी पोस्ट - Marathi News | Jay Pawar emotional post Over Dad Ajit Pawar share photos | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"Dad काश, वेळ थांबली असती, मी तुम्हाला..."; अजित पवारांच्या लेकाची डोळे पाणावणारी पोस्ट

Jay Pawar's Emotional Post for Ajit Pawar: अजित पवारांचे सुपुत्र जय पवार यांनी वडिलांसाठी एक भावुक पोस्ट केली आहे.  ...

कात्रज दूध संघाला अजितदादांचे नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय - Marathi News | pune news historic decision to name Katraj Milk Association after Ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज दूध संघाला अजितदादांचे नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय

पवार कुटुंबाचे सहकार चळवळीला आणि संघाच्या विविध प्रयत्नांना सातत्याने सहकार्य मिळत आले, अशी भूमिका संघाकडून मांडण्यात आली आहे. ...

Sunetra Pawar: आपण दोघी समदुःखी; सुनेत्रा पवारांनी विदीप जाधवांच्या पत्नीचे केले सांत्वन  - Marathi News | We Both Share the Same Grief, Ajit Pawar Wife Sunetra Pawar Consoles Late Guard Vidip Jadhav’s Wife After Plane Crash Tragedy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आपण दोघी समदुःखी; सुनेत्रा पवारांनी विदीप जाधव यांच्या पत्नीचे केले सांत्वन 

Sunetra Pawar Meet Vidip Jadhav’s Wife: बारामती येथील दुर्दैवी विमान दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या अपघातात राज्याने आपल्या लाडक्या नेत्याला, अजितदादांना गमावलं, तर जाधव कुटुंबाने आपला आधार, विदीप जाधव यांना गमावले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा प ...