Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत Read More
Sanjay Raut News: महाराष्ट्रात भाजपाकडे पोस्टर लावायला कार्यकर्ते नव्हते. त्यांना कोण ओळखत नव्हते. बाळासाहेब ठाकरे यांनी आदेश दिले की, भाजपासाठी काम केले पाहिजे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...
Vasantdada Sugar Institute Inquiry: पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील संस्थेच्या जमीन वापर आणि कारभारावर प्रश्नचिन्ह. VSI चौकशीचा नेमका राजकीय वाद काय आहे, वाचा. ...