शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

राजकारण : साहेब येतील, डोळ्यात पाणी आणतील आणि..., शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली

महाराष्ट्र : “बारामती फक्त शरद पवारांना कळते”; युगेंद्र पवारांच्या सभेत सुप्रिया सुळेंची अजितदादांवर टीका

सांगली : मी केलं तर ती चूक आणि इतरांनी केलं तर ते बरोबर; अजित पवारांचा शरद पवारांना टोला

महाराष्ट्र : Baramati Vidhan Sabha: चूक काय झाली, याचा विचार करून...; शरद पवारांनी अजित पवारांना सुनावलं

महाराष्ट्र : तात्यासाहेबांचे घर फोडले? मी तेव्हा १४ वर्षांचा अन् दादा १८; श्रीनिवास पवारांचे अजित पवारांना प्रत्यूत्तर

पुणे : 'निवडणूक जनतेने हातात घेतलीये, त्यामुळे समोर कुणीही येऊ देत' बापू पठारेंनी भरला उमेदवारी अर्ज

महाराष्ट्र : अजित पवारांची मोठी खेळी! नवाब मलिकांना एबी फॉर्म दिला; भाजपचा विरोध तरीही...

पुणे : इतक्या खालचे राजकारण नको!, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे डोळे पाणावले

पुणे : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले...; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर

पुणे : आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!