शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : शिंदेसेनेच्या मिशन टायगरमध्ये पुण्यात राष्ट्रवादीचा खोडा; नेमकं कारण काय ?

संपादकीय : संपादकीय: फिक्सर आणि सिक्सर! मुख्यमंत्र्यांनीच कबूल करणे चिंताजनक, पण...

पुणे : पक्ष मोठा असल्याने मतभेद असणार, पण म्हणून कोणी लगेच पक्ष सोडत नाहीत - रवींद्र धंगेकर

महाराष्ट्र : कोणी नाराज झालं तरी चालेल, मी स्पष्ट सांगितलं होतं...; कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची रोखठोक भूमिका

पुणे : रवींद्र धंगेकरांना आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचीही ऑफर; धनुष्यबाण उचलणार की घड्याळ हाती बांधणार?

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच दिवशी दम दिलाय, आमच्या हातात काही नाही; माणिकराव कोकाटेंचे विधान

फिल्मी : सर्व आमदारांना 'छावा' चित्रपट दाखवण्यात येणार, कधी, कुठे आणि कोणी केलं नियोजन

महाराष्ट्र : “मला हलक्यात घेऊ नका हे नेमके कोणासाठी?”; अजित पवारांच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले...

महाराष्ट्र : 'त्याच्यातही पुन्हा काही सेटिंग ठरली आहे?', सुषमा अंधारेंचे राहुल नार्वेकरांना दोन सवाल

महाराष्ट्र : मुंबईतील मैदानांच्या भाडेपट्टा कराराचा प्रश्न, अजित पवारांकडून चार विभागांची बैठक; अधिकाऱ्यांना कोणत्या सूचना?