लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
अजितदादांच्या विमानाला अपघात कसा झाला? अखेरच्या क्षणी काय परिस्थिती होती,AAIBचा प्राथमिक अहवाल समोर - Marathi News | Ajit Pawar Plane Crash Update: How did Ajit Pawar's plane crash? DGCA releases preliminary report, shocking information revealed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांच्या विमानाला अपघात कसा झाला? AAIBचा प्राथमिक अहवाल समोर

Ajit Pawar Plane Crash Update: अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या अपघातातबाबत अनेक शंका कुशंका उपस्थित होत असतानाच या विमान अपघातामागच्या कारणांचा तपास करत असलेल्या AAIB प्राथमिक अहवाल आज समोर आला आहेत. तसेच या अहवालामधून अपघातातबाबत काही धक्कादायक ...

“धुके नव्हते, तो शेवटचा व्हिडिओ...”; अजितदादांच्या अपघातावर शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या - Marathi News | sharmila raj thackeray spoke clearly on ajit pawar plane crash accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“धुके नव्हते, तो शेवटचा व्हिडिओ...”; अजितदादांच्या अपघातावर शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या

Sharmila Raj Thackeray News: रोहित पवार कोणावरही आरोप करत नाहीत, मग पोलीस का घाबरत आहेत? असा सवाल शर्मिला राज ठाकरे यांनी केला आहे. ...

“जिवाभावाचा माणूस…”; सुनेत्रा पवारांची भावुक पोस्ट, अजितदादांचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील - Marathi News | deputy cm sunetra pawar a emotional post after one month of ajit pawar sad demise and shared video will make your eyes water | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जिवाभावाचा माणूस…”; सुनेत्रा पवारांची भावुक पोस्ट, अजितदादांचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Sunetra Ajit Pawar Social Media Post: अजितदादांच्या निधनाला एक महिना झाला असून, सुनेत्रा पवारांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यासोबत १० मिनिटांचा अजितदादांचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. ...

कोणालाही काही आरोप करायचे असतील तर त्यांनी स्पष्टपणे नाव घेऊन बोलावे - सुनील तटकरे - Marathi News | If anyone wants to make any allegations, they should speak clearly by name - Sunil Tatkare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोणालाही काही आरोप करायचे असतील तर त्यांनी स्पष्टपणे नाव घेऊन बोलावे - सुनील तटकरे

२०१९ ला कोण भाजपकडे तिकीट मागायला गेले होते, हे मला आणि दादांना माहिती होतं. त्यामुळे कोण काय बोलतंय, याबद्दल मला काही वाटत नाही ...

'अजितदादांच्या निधनाबद्दल रोहित पवार करत असलेले राजकारण अत्यंत चुकीचे आणि घृणास्पद’, अजित पवार गटाची टीका   - Marathi News | 'The politics being played by Rohit Pawar regarding Ajit's death is extremely wrong and disgusting', criticizes Ajit Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अजितदादांच्या निधनाबद्दल रोहित पवार करत असलेले राजकारण अत्यंत चुकीचे आणि घृणास्पद’

Anand Paranjpe Criticize Rohit Pawar: अजितदादा पवार यांच्या दु:खद आणि दुर्दैवी निधनाबद्दल आमदार रोहित पवार हे राजकारण करत आहेत. ही बाब अत्यंत चुकीची आणि घृणास्पद आहे,  अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांन ...

“आम्ही पहिल्या दिवसापासून...”; अजितदादांच्या विमान अपघात चौकशीवर सुनील तटकरे थेट बोलले - Marathi News | sunil tatkare spoke directly on ajit pawar plane crash investigation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आम्ही पहिल्या दिवसापासून...”; अजितदादांच्या विमान अपघात चौकशीवर सुनील तटकरे थेट बोलले

Sunil Tatkare News: दादांच्या निधनाने फक्त महाराष्ट्रच नाही, देश दु:खात आहे, असे सुनील तटकरे म्हणाले. ...

अजित पवारांच्या विमान अपघातातील 'तो' पायलट जिवंत?; अमोल मिटकरींचा खळबळजनक दावा - Marathi News | Sumit kapoor pilot in Ajit Pawar plane crash alive?; Amol Mitkari sensational claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या विमान अपघातातील 'तो' पायलट जिवंत?; अमोल मिटकरींचा खळबळजनक दावा

DGCA वर एफआयआर नोंदवून घेताना इतका संघर्ष करावा लागत आहे. शेवटपर्यंत पोलिसांनी हा एफआयर नोंदवून घेतला नाही. मग DGCA च्या रिपोर्टमधून हाती काय येणार आहे? असा सवाल अमोल मिटकरींनी केला. ...

माझ्यासाठी, संपूर्ण कुटुंब अन् महाराष्ट्रासाठी, हा एक महिना आयुष्यातला सर्वात जड, वेदनादायी, युगेंद्र पवारांची भावनिक पोस्ट - Marathi News | For me, the entire family and Maharashtra, this month has been the hardest, most painful in my life, Yugendra Pawar's emotional post ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझ्यासाठी, संपूर्ण कुटुंब अन् महाराष्ट्रासाठी, हा एक महिना आयुष्यातला सर्वात जड, वेदनादायी, युगेंद्र पवारांची भावनिक पोस्ट

“मी कामाचा माणूस आहे, आणि हे काम असंच झालं पाहिजे!” असा भास होतो. सतत वाटत राहते आता तुमची गाठ पडेल…! ...