Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत Read More
Maharashtra Local Body Election Results 2025: पुणे जिल्ह्यातील १४ नरगपरिषद आणि ३ नगरपंचायतींसाठी रविवारी (दि. २१) मतमोजणी पार पडली. यामध्ये पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण जिल्ह्याचे दादा असल्याचे दाखवून दिले आहे. आठ नगरपरिषदा आणि दोन न ...
Malegaon Local Body Election Result 2025 ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे हे स्वतः मतदार असलेल्या माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत शरद पवार गटाला पराभव स्वीकारावा लागला आहे. ...
Maharashtra Local Body Election Results 2025: हा विजय महायुतीचा सामूहिक विजय आहे. आम्ही जिथे एकत्र लढलो तिथे मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि जिथे मैत्रीपूर्ण लढती झाल्या तिथेही लोकशाहीचा आदर करण्यात आला, असेही अजित पवार यांनी सांगितले. ...
Vadgaon Maval Local Body Election Result 2025 वडगावमध्ये चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सत्ता कायम राखत नऊ जागांवर विजय मिळवला, तर भाजपने सहा जागा जिंकल्या ...
Lonavala Local Body Election Result 2025 राष्ट्रवादीची १६ जागांवर झेप, भाजप ४, शिवसेना १, काँग्रेस ३ जागांवर यश, राजेंद्र सोनवणे यांचा नगराध्यपदासाठी १० हजार ६८१ मतांच्या फरकाने मोठा विजय ...
Fursungi Local Body Election Result 2025 फुरसुंगीत शिवसेना व भाजपची युती होती तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली तर काँग्रेस, आप व बहुजन विकास आघाडी या तिघांनी एक एक जागा लढवली होती. ...
Bhor Local Body Election Result 2025 भाजपने २० पैकी १६ जागा जिंकल्या तरी नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे रामचंद्र (नाना) आवारे यांनी भाजपच्या उमेदवाराचा १७० मतांनी पराभव करत विजय मिळवला आहे ...