शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : 'वाईटपणा घ्यावा लागला तरी चालेल, पुण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ करावेच लागेल'

नाशिक : राजीनाम्याची वाच्यता करू नका, असा तिघांचा निरोप होता; भुजबळांचा पवार-शिंदे-फडणवीसांवर मोठा खुलासा

पुणे : देशात तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधानपदाची संधी मिळेल असे वातावरण- उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्र : काकाच्या मृत्यूची वाट पाहताय, हद्द झाली; अजित पवारांच्या 'शेवटच्या निवडणुकी'वर आव्हाडांची टीका

पुणे : लोकसभेला मी उभा करीन त्या उमेदवाराला विजयी करा; बारामतीकरांना अजित पवारांचे आवाहन

फिल्मी : कमी वयात सोडून गेली, पूनम पांडेच्या 'स्टंट'बद्दल अजित पवारांना माहितच नाही; भर सभेत व्यक्त केलं दु:ख

सोलापूर : दिल्लीत झाली बातचीत, राज्यातील नेते एकत्र बसू; अजित पवारांचे लोकसभा निवडणुकीवर भाष्य

सोलापूर : पुण्याच्या धरणातून उजनीला पाणी देता येणार नाही- अजित पवार

सोलापूर : जीआरचा उल्लेख करताच बारामतीचे 'मिलेट' रद्द करण्याची अजित पवारांनी दाखवली तयारी

सोलापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सोलापुरात आगमन