शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : शरद पवारांना मोठा धक्का: राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला, निवडणूक आयोगाचा निर्णय

राष्ट्रीय : ज्या अजित पवारांचं नाव घेत PM मोदींनी...; प्रियंका चतुर्वेदी यांचा हल्लाबोल, केला थेट सवाल

ठाणे : अजित पवार यांनी पक्ष काढून निवडणूक लढवावी; जितेंद्र आव्हाड यांचे आव्हान

सांगली : Sangli Politics: अजित पवारांचा दौरा अराजकीय, पण हालचाली राजकीयच

लोकमत शेती : सांगोला सिंचन योजनेसाठी ८८३ कोटींच्या खर्चाला मान्यता, लवकरच कामाला सुरवात

महाराष्ट्र : बारामतीत शरद पवारांबद्दल 'ते' वक्तव्य; चहुबाजूने टीका झाल्यावर अजित पवारांचा खुलासा

पिंपरी -चिंचवड : अट्टल गुन्हेगार आसिफ दाढी अजित पवार यांच्या भेटीला, फोटो व्हायरल झाल्याने खळबळ

ठाणे : जितेंद्र आव्हाड यांचा, अर्थाचा अनर्थ करण्याचा स्थायीभाव- आनंद परांजपे

पुणे : 'वाईटपणा घ्यावा लागला तरी चालेल, पुण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ करावेच लागेल'

नाशिक : राजीनाम्याची वाच्यता करू नका, असा तिघांचा निरोप होता; भुजबळांचा पवार-शिंदे-फडणवीसांवर मोठा खुलासा