शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

मुंबई : अजित पवार हे तर नटसम्राट: संजय राऊत, अमित शाह भेटीवरून केली टीका

नाशिक : नरहरी झिरवळांचं अखेर ठरलं?; सुनील तटकरेंच्या बैठकीला दांडी मारल्याने चर्चांना उधाण

पुणे : पुणे महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले ॲक्शन मोडवर; सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्याचे निलंबन

पुणे : विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून लढविणार; आमदार बेनके यांचे स्पष्ट संकेत

महाराष्ट्र : अजित पवार नव्हे तर A.A Pawar...; अमित शाहांसोबत १० बैठका, सत्तानाट्यावेळी काय घडलं?

मुंबई : लाडक्या बहिणीच्या योजनेला दादांच्या विभागाचा विरोध तरी का?

मुंबई : ‘लाडकी बहीण’साठी ३५ हजार कोटींची तरतूद; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

महाराष्ट्र : लाडकी बहीण योजनेला जोरदार प्रतिसाद; महिनाभरात १ कोटी महिलांकडून ऑनलाईन अर्ज दाखल’’, अजित पवार यांनी दिली माहिती   

महाराष्ट्र : 'त्या' बातमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खुलासा; मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला...

महाराष्ट्र : अजित पवारांना झटका, बड्या नेत्यानं सोडली साथ; शरद पवारांच्या नेतृत्वात पुन्हा घरवापसी