शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

नाशिक : आमची चूक झाली, माफ करा; आता कांदा निर्यातबंदी करायची नाही - अजित पवार

मुंबई : मराठा आरक्षणावर निर्णय होणार? 'मराठा -ओबीसी प्रश्नावर पुन्हा सर्वपक्षीय बैठक बोलवणार'; अजित पवारांची माहिती

महाराष्ट्र : मी चूक केली तर आधी साहेब सांभाळून घ्यायचे, पण आता...; अजित पवारांनी दिली कबुली

मुंबई : आम्ही जनतेचे प्रश्न मांडतोय, त्याला विशिष्ट रंग देण्याची गरज नाही; जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला

संपादकीय : घड्याळात स्वत:ची वेळ शोधताहेत अजित पवार..

महाराष्ट्र : मुख्यमंत्रिपदावर दावा भक्कम करणारी शिंदे यांची खेळी! इकडे अजित दादा तर तिकडे शरद पवार-शिंदेंच्या भेटीने ठाकरे अस्वस्थ 

महाराष्ट्र : बहिणींनो, घाबरु नका... योजनेचे पैसे मिळेपर्यंत हा अजित'दादा' तुमच्या पाठीशी उभा आहे

पुणे : शरद पवार अन् अजितदादांचा धडाकेबाज कार्यक्रम; राज्याच्या जिल्ह्यांमधून फिरणार २ राष्ट्रवादीच्या यात्रा

लोकमत शेती : Kukdeshwar Hirda Project : कुकडेश्वर आदिवासी हिरडा प्रकल्पाला राज्य सरकारकडून २ कोटी अनुदान

नाशिक : गोकुळ झिरवाळ शरद पवारांसोबतच! अजितदादांच्या 'जनसन्मान यात्रेत' सहभागी होणार नाहीत