शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : नाना पटोले यांची एकनाथ शिंदे  अन् अजित पवार यांना CM पदाची ऑफर, बावनकुळेंनी दिला टोमणेवजा सल्ला 

महाराष्ट्र : आमच्याकडे या, दोघांनाही मुख्यमंत्री करू; काँग्रेसची एकनाथ शिंदे-अजित पवारांना ऑफर

महाराष्ट्र : अजित पवारांच्या घरी मंगलकार्य! जय पवारांनी घेतला शरद पवारांचा आशीर्वाद

सांगली : जयंत पाटलांबाबतची 'ती' कुणकुण अन् निशिकांत पाटलांनी मेळाव्यात केली मोठी घोषणा!

महाराष्ट्र : 'शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम लोकही होते', अजित पवारांनंतर आता अमोल मिटकरींनी यादीच शेअर केली

महाराष्ट्र : लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या फेक पनीरचा मुद्दा विधानसभेत गाजला; अजित पवारांकडून कठोर कारवाईचे आश्वासन

पुणे : भरभरून मते घेणाऱ्या महायुती सरकारने पुणेकरांना भोपळाच दिला; काँग्रेसची टीका

नांदेड : चिखलीकरांसह राजू नवघरेंचे नाव मंत्रिपदासाठी चर्चेत; अजितदादा नांदेडला न्याय देणार का?

मुंबई : आडव्या बाटलीसाठी ५० टक्के मतदान बाजूने व्हायलाच हवे; अट आता रद्द

महाराष्ट्र : 'त्या अधिकाऱ्यांची मस्ती उतरवतो आणि बंदोबस्त करतो', मुनगंटीवार-पटोलेंचा प्रश्न, अजित पवारांचं उत्तर