शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : “छत्रपती शिवाजी महाराज आदर्श राजा, रयतेचे राजा होते, हे जगाने मान्य केलेय”: अजित पवार

पुणे : Dattatray Bharane: वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती

सिंधुदूर्ग : सर्वच क्षेत्रात 'एआय'चा वापर टप्प्याटप्याने करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्र : रात्री अडीचला एक्स्प्रेस वेवर दिला एबी फॉर्म; अण्णा बनसोडेंच्या उमेदवारीची सांगितली कथा

कोल्हापूर : Kolhapur: ओ कलेक्टर गाड्या कुठे आहेत?, अजित पवार भडकले, नेमकं काय घडलं.. वाचा सविस्तर

लोकमत शेती : शेतकऱ्यांसाठी विधानसभेत या नव्या घोषणा; शेतकऱ्यांचा पिक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा

महाराष्ट्र : विरोधकांच्या डोक्यात फक्त कबर आणि कामराच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निशाणा

महाराष्ट्र : मुंबईत दादांनी आणि मी मिळूनच नाव ठरवलं होतं; जयंत पाटलांनी किस्सा सांगताच सभागृहात हशा

नांदेड : ‘माजी’ आमदारांच्या पक्षप्रवेशाचा सपाटा; नांदेडात राष्ट्रवादी काँग्रेसला ‘बुस्ट’ मिळेल ?

महाराष्ट्र : आता शरद पवारच अजित पवारांसोबत जातील असं वाटू लागलंय’’, या नेत्याने केला दावा