शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : हल्लीचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत; कार्यकर्त्यांसमोर अजित पवार काय बोलले?

पुणे : ऐन मार्चच्या शेवटी 'सोमेश्वर'च्या सभासदांना दिलासा; ३१ मार्च पूर्वी मिळणार ४५ कोटी

पिंपरी -चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड

पुणे : पान टपरीचालक ते विधानसभा उपाध्यक्ष, कोण आहेत अण्णा बनसोडे?

नाशिक : नाशिक: पालकमंत्रिपदावरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये वितुष्ट; फडणवीसांच्या दौऱ्याकडे मंत्री, आमदारांनी फिरवली पाठ

महाराष्ट्र : कधी निवडून आलाय का?; आमदारांना 'खोक्याभाई' म्हणणाऱ्या राज ठाकरेंना अजित पवारांचा टोला

मुंबई : संविधानाने जेवढा अधिकार दिलाय त्याचा...; कुणाल कामराच्या वादावरुन अजित पवारांचा सल्ला

महाराष्ट्र : अजित पवार-जयंत पाटलांमध्ये खलबतं; भेटीबाबत छगन भुजबळांची रोखठोक भूमिका, म्हणाले...

महाराष्ट्र : पैशाचे सोंग करता येत नाही, 2100 रुपये..; लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवार स्पष्टच बोलले

मुंबई : मुस्लिमांना डोळे दाखवणाऱ्यांना सोडणार नाही; नारायण राणे म्हणाले, त्यांनी काम घेतलं असेल