Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत Read More
- मी फक्त महापालिकेच्या कारभाराबद्दल बोललो आहे. त्याचे पुरावेही दिले आहेत. इतर कोणतेही आरोप केलेले नाहीत, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. ...
पुणे महापालिकेच्या निवडणुकीला दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे सामोरे जात आहे. त्यामुळे या उमदेवाराची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका हॉटेलमध्ये बैठक घेतली. ...
Ajit Pawar vs BJP: पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यामध्येच जोरदार राजकीय संघर्ष सुरू झाल्याचे दिसत आहे. अजित पवारांनी ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भाजपाच्या भूमिकेवरच वार केला. ...
- चर्चा जेवढी मागे जाईल तेवढ्या अडचणी निर्माण होतील, असा सूचक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना दिला. ...
भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला सावरकरांचे विचार मान्य करावे लागली, असे विधान केले. याच विधानावर बोट ठेवत मिटकरींनी शेलारांना डिवचले. ...