"सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल हायड्रोजन कारची जगातील पहिली क्रॅश टेस्ट झाली; ह्युंदाई नेक्सो किती आहे सुरक्षित... "मुंबईचे मारेकरी कोण? राजकीय स्वार्थासाठी मराठी माणसाला वापरले"; भाजपाचा ठाकरेंना टोला राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची सक्तमजुरी व दहा हजारांचा दंडाची शिक्षा जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला... धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ भविष्यवाणी खरी ठरणार? जगन्नाथ मंदिराच्या कळसावर पक्ष्यांचे थवे, 'भविष्य मालिका' ग्रंथात उल्लेख... "१०० वेळा विचार करेल, आत्मा थरथरेल..."; पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची मागणी व्होडाफोनने सर्वांवर कडी केली! फोन हरवला, चोरी झाला... रिचार्जसोबतच २५००० चा विमा, ते ही ६१ रुपयांत... भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले २५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्... IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात "हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर? "मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
अजित डोवाल, मराठी बातम्या FOLLOW Ajit doval, Latest Marathi News अजित डोवाल 1968 च्या केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते अनेक वर्षे गुप्तचर खात्यात कार्यरत होते. अनेक मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे अजित डोभाल 2005 मध्ये निवृत्त झाले. मिझोरम, पंजाब, काश्मीरमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळेच मोदी सरकारनं त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती केली. ते देशाचे पाचवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. Read More
एनएसए अजित डोवाल यांना हटवण्याची मागणी, भाजपा नेत्याचे गंभीर आरोप. ...
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची मॉस्को येथे भेट घेतली. ...
डोवाल हे केंद्र सरकारमधील सर्वात ताकदवान अधिकारी मानले जातात. डोभाल यांची पंतप्रधानांशी असलेली जवळीक पाहून त्यांच्या स्थितीचा अंदाज लावता येतो. ...
पीएफआयवर सर्जिकल स्ट्राइक करण्यापूर्वी गुप्तचर संस्थांच्या वेगवेगळ्या चमूने पीएफआयच्या अशा प्रत्येक सदस्यासंदर्भात माहिती गोळा केली होती, ज्याच्यापासून देशाच्या सुरक्षिततेला धोका होता. ...
NIA Raid On PFI: आज सकाळपासून NIAची PFIवर कारवाई सुरू असून, केरळ, महाराष्ट्र आणि कर्नाटकातून सर्वाधिक अटक झाल्या आहेत. ...
दहशतवाद्यांच्या एका गटाने आझाद यांना धमकी देत पत्रात त्यांच्यावर काही आरोप केले. त्या आरोपांना त्यांनी जाहीर भाषणात उत्तर दिले. ...
आधी राजभवनवर राज्यपाल कोश्यारी आणि नंतर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन डोवाल यांनी सल्लामसलत केली. ...
राज्यासह मुंबईत गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी हल्ला आणि घातपाताच्या धमक्या येत असताना भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी याची दखल घेतलेली दिसत आहे. ...