लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित आगरकर

Ajit Agarkar , फोटो

Ajit agarkar, Latest Marathi News

Ajit Agarkar भारतीय संघाच्या निवड समिती प्रमुखपदी अजित आगरकरच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्याने भारताकडून २६ कसोटी, १९१ वन डे व ४ ट्वेंटी-२० सामने खेळला आहे. त्याच्याकडे ११० प्रथम श्रेणी, २७० लिस्ट ए आणि ६२ ट्वेंटी-२० सामन्यांचाही अनुभव आहे. २००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघाचा तो सदस्य होता. त्याच्या नावावर वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतकाचा ( २१ चेंडू वि. झिम्बाब्वे, २०००) विक्रम आहे. शिवाय त्याने २३ सामन्यांत ५० विकेट्स घेतल्या आणि वन डेत सर्वात जलद ५० विकेट्सचा विक्रमही त्याने नोंदवला. 
Read More
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ निवडताना झाला होता राडा, 'या' ३ खेळाडूंवरून भिडलेले गंभीर-आगरकर - Marathi News | Champions trophy 2025 gautam gambhir ajit agarkar heated arguments team selection meeting rishabh pant shreyas iyer kl rahul | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :CT 2025: भारतीय संघ निवडताना झालेला राडा, 'या' ३ खेळाडूंवरून भिडलेले गंभीर-आगरकर

Gautam Gambhir Ajit Agarkjar Team India, Champions Trophy 2025: मीडिया रिपोर्ट्सनुसार, संघ निवड बैठकीत गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांच्यात जोरदार वाद झाला. ...

IND vs BAN: मयंक यादव ठरला T20 पदार्पणात मेडन ओव्हर टाकणारा पाचवा भारतीय; आधीचे ४ कोण? जाणून घ्या - Marathi News | Indian Pacers who started off T20I career with Maiden Over ft Mayank Yadav IND vs BAN 1st T20 equals Ajit Agarkar | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आगरकर ते मयंक... 'हे' आहेत पदार्पणाच्या T20 सामन्यात मेडन ओव्हर टाकणारे भारतीय!

Mayank Yadav Record, IND vs BAN 1st T20: मयंक यादवने १५०च्या आसपासच्या वेगाने तुफानी गोलंदाजी केली. ...

तिप्पट पगारवाढ घेत अजित आगरकरने निवड समितीची सूत्रं हाती घेतली; खेळांडूपेक्षा जास्त मानधन - Marathi News | Team India's chief selector Ajit Agarkar's annual salary will be 3 crores, Earlier it was 1 Crore. | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :तिप्पट पगारवाढ घेत अजित आगरकरने निवड समितीची सूत्रं हाती घेतली; खेळांडूपेक्षा जास्त मानधन

भारतीय संघाच्या निवड समिती प्रमुखपदी अजित आगरकरच्या ( Ajit Agarkar ) नावाचे शिक्कामोर्तब झाले. बीसीसीआयने या पदासाठी अर्ज मागवले होते आणि आगरकर हा अर्ज दाखल करणारा एकमेव उमेदवार होता. क्रिकेट सल्लागार समितीने ( CAC) त्याची मुलाखत घेतली अन् त्याच्या न ...