लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजय पुरकर

अजय पुरकर

Ajay purkar, Latest Marathi News

अजय पुरकरने मराठी चित्रपट, नाटकांमध्ये आजवर खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या फर्जंद या चित्रपटात मोत्याजी मामा ही भूमिका त्याने साकारली होती. या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्याचसोबत कोडमंत्र या नाटकात देखील तो महत्त्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. नुकतेच त्याचे ऑपरेशन जटायू हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.
Read More
पावनखिंड'मध्ये बाजीप्रभू साकारणाऱ्या अजय पुरकर यांची न्यू इनिंग, म्हणाले- यावर्षा अखेरपर्यंत - Marathi News | New inning of Ajay Purkar who played Baji Prabhu in Pawankhind movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पावनखिंड'मध्ये बाजीप्रभू साकारणाऱ्या अजय पुरकर यांची न्यू इनिंग, म्हणाले- यावर्षा अखेरपर्यंत

‘पावनखिंड’ या ऐतिहासिक सिनेमात अजय पूरकर यांनी‘बाजीप्रभू देशपांडे’ या मध्यवर्ती भूमिका साकारली होती. ...

या... इथे तुम्हाला फार समाधान लाभेल..., बाजीप्रभू साकारणाऱ्या अजय पुरकरांचे शिवभक्तांना आवाहन - Marathi News | Pawankhind fame Marathi Actor Ajay Purkar share video from vishalgad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या... इथे तुम्हाला फार समाधान लाभेल..., अभिनेते अजय पुरकरांचे शिवभक्तांना आवाहन

Pawankhind fame Marathi Actor Ajay Purkar : बाजीप्रभूंची भूमिका साकारणाऱ्या अजय पुरकारांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. ...

Pavankhind : विशालगडाच्या पायथ्याशी घर बांधलेल्या पावनखिंड फेम अभिनेत्याचा गृहप्रवेश, म्हणाला... - Marathi News | Pavankhind fame Ajay purkar share post reagrding his new house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pavankhind : विशालगडाच्या पायथ्याशी घर बांधलेल्या पावनखिंड फेम अभिनेत्याचा गृहप्रवेश, म्हणाला...

Pavankhind काही दिवसांपूर्वीच त्यांनी  याच प्रेमापोटी अजय पुरकर यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी घर बांधलं. यानंतर अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला होता. ...

पावनखिंड'मध्ये बाजीप्रभू साकारणाऱ्या अजय पुरकर यांच्या लेकीला पाहिलंत का? दिसते फारच सुंदर - Marathi News | pawankhind fame marathi actor ajay purkar daughter saee photo goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पावनखिंड'मध्ये बाजीप्रभू साकारणाऱ्या अजय पुरकर यांच्या लेकीला पाहिलंत का? दिसते फारच सुंदर

Pawankhind fame Marathi Actor Ajay Purkar : अजय पुरकर यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाहीच.  कधी नायक तर कधी खलनायक म्हणून तर कधी एक गायक म्हणून त्यांनी आपली कारकीर्द उभी केली आहे. पण सध्या त्यांची नाही तर त्यांच्या लेकीची चर्चा आहे.... ...

Pavankhind :‘पावनखिंड’मध्ये बाजीप्रभूंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने विशालगडाच्या पायथ्याशी बांधलं घर - Marathi News | Pavankhind fame Ajay purkar built a house at the foot of Vishalgad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pavankhind :‘पावनखिंड’मध्ये बाजीप्रभूंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने विशालगडाच्या पायथ्याशी बांधलं घर

Pavankhind: शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या शौर्य, धैर्य आणि पराक्रमाचा त्रिवेणी संगम असलेल्या पावनखिंड(Pavankhind) सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. ...

ज्ञानेश्वर माउलीमध्ये नवा ट्विस्ट; मालिकेत होणार 'या' अभिनेत्याची रिएन्ट्री - Marathi News | New twist in Dnyaneshwar Maul serial actor ajay purkar reentry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्ञानेश्वर माउलीमध्ये नवा ट्विस्ट; मालिकेत होणार 'या' अभिनेत्याची रिएन्ट्री

Dnyaneshwar Mauli: एकीकडे विश्वाच्या शांततेचं मागण मागणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या आयुष्यात मात्र आता पुन्हा विसोबा नावाचं एक महावादळ येतयं. ...

किरण माने, अजय पुरकर यांच्यानंतर आता या अभिनेत्रीने 'मुलगी झाली हो' मालिकेला ठोकला रामराम - Marathi News | After Kiran Mane and Ajay Purkar, now the actress has hit the series 'Mulgi Jhali Ho' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किरण माने, अजय पुरकर यांच्यानंतर आता या अभिनेत्रीने 'मुलगी झाली हो' मालिकेला ठोकला रामराम

Mulagi Jhali Ho: एका आठवड्यात दोन कलाकारांना मालिका सोडल्यामुळे पुन्हा एकदा 'मुलगी झाली हो' मालिका चर्चेचा विषय ठरत आहे. ...

आता निरोप घेतो..., अजय पुरकर यांचा ‘मुलगी झाली हो’ मालिकेला रामराम - Marathi News | marathi actor ajay purkar Quit The Serial mulgi zali ho serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता निरोप घेतो..., अजय पुरकर यांचा ‘मुलगी झाली हो’ मालिकेला रामराम

Mulgi Zali Ho : अजय पुरकर मालिकेत राजन सरदेशमुख ही व्यक्तिरेखा साकारत होते. ...