अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
'Raid' सिनेमानंतर आता 'Raid 2'साठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या सिनेमाची रिलीज डेट अनेकदा पुढे ढकलण्यात आली होती. अखेर आता 'RAID 2'ला मुहुर्त मिळाला असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...