अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
कित्येक नागरिक हे या विषाणूच्या जाळयात अडकत आहेत. तर कित्येक जण या कोरोना आजारामुळे मृत्यूमुखी पडत आहेत. या संकटातून बाहेर पडण्यासाठी पोलीस आणि डॉक्टर्स हे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असून स्वत:ची, स्वत:च्या कुटुंबियांची पर्वा न करता रात्रंदिवस मे ...
खुद्द तिचा पती अजय देवगणचीही भीतीही ती मनात बाळगत नाही. आता तुम्ही म्हणाल, असे काय केले काजोलने? नेमकं असं काय झालं की, काजोल अचानक भांगडा करू लागली? असे तुम्हाला वाटले असेल. ...