अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
Sonu Nigam on Ajay Devgn-Kiccha Sudeep Controversy: हिंदी भाषेवरचा वाद अद्याप शमलेला नाही. बॉलिवूड स्टार अजय देवगण आणि साऊथ स्टार किच्चा सुदीप यांच्यात यावरून चांगलीच जुंपली होती. आता या वादात बॉलिवूड सिंगर सोनू निगमनं उडी घेतली आहे. ...
Ajay Devgn and Kajol Home: अजय देवगन आणि काजोल या बॉलीवूडमधील प्रसिद्ध कपलच्या लग्नाला २३ वर्षे होणार आहेत. आज आपण पाहुयात मुंबईतील त्यांच्या शिवशक्ती आलिशान घराचे काही खास फोटो. ...
Runway 34 Movie Review: मृत्यूच्या रनवेवर जगण्यासाठी केलेला संघर्ष आणि त्यानंतर वैमानिकाला कराव्या लागणाऱ्या वेगळ्या युद्धाची गाथा 'रनवे ३४' चित्रपटात दिग्दर्शक अजय देवगणनं सादर केली आहे. ...