अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
RRR Movie: 'आरआरआर' चित्रपटात अल्लुरी सीताराम राजू (रामचरण) आणि कोमराम भीम (ज्युनिअर एनटीआर) या दोन प्रसिद्ध क्रांतिकारक स्वातंत्र्यसेनानींची कथा सादर सकरण्यात आली आहे. ...
RRR for Oscar: एसएस राजामौली यांचा RRR चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत सामील झाला आहे. निर्मात्यांनी चित्रपटाला स्वतंत्रपणे ऑस्करसाठी पाठवण्याचा निर्णय घेतलाय. ...
National Film Awards 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचा वितरण सोहळा आज (30 सप्टेंबर) पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. ...