अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
'दाने दाने में केसर' अशी पंचलाइन असलेल्या पान मसालाच्या कथित दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीसाठी शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना नोटीस बजावण्यात आली आहे. आरोप आहे की, जेव्हा बाजारात केशराचा भाव ५ लाख रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे, तेव्हा ५ र ...