अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
Ajay Devgan: अभिनेता अजय देवगण 'सन ऑफ सरदार २'द्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा आगामी अॅक्शन कॉमेडी 'सन ऑफ सरदार' (२०१२) चा सीक्वल आहे आणि हा चित्रपट या वर्षी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ...
तब्बल १३ वर्षांनी 'सन ऑफ सरदार' सिनेमाचा सीक्वल येत आहे. 'सन ऑफ सरदार २'चं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असून रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. ...
Hum Dil De Chuke Sanam Movie : 'हम दिल दे चुके सनम' हा चित्रपट २५ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. पण तुम्हाला माहित आहे का, या चित्रपटात नंदिनीच्या भूमिकेसाठी ऐश्वर्या रायला पहिली पसंती नव्हती. ...