लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमान

विमान

Airplane, Latest Marathi News

१० वैमानिक पडले एकाच वेळी आजारी! ‘विस्तारा’ला करावी लागली १० विमाने रद्द - Marathi News | 10 pilots fell ill at the same time Vistara had to cancel 10 flights | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१० वैमानिक पडले एकाच वेळी आजारी! ‘विस्तारा’ला करावी लागली १० विमाने रद्द

या दहाही विमानांच्या वैमानिकांनी अचानक ते आजारी असल्याचे कारण सांगत सुटी घेतल्याने ही विमाने रद्द झाली आहेत. याचा मोठा फटका या विमानांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला आहे.  ...

पत्नीला विमानात प्रवेश नाकारल्याने बॉम्बची धमकी; बंगळुरूहून पोलिसांनी पतीला केली अटक - Marathi News | Bomb threat after wife denied boarding; Police arrested the husband from Bangalore | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पत्नीला विमानात प्रवेश नाकारल्याने बॉम्बची धमकी; बंगळुरूहून पोलिसांनी पतीला केली अटक

...त्यामुळे वैतागलेल्या पतीने त्या विमानात बॉम्ब असल्याचा फोन विमान कंपनीला केल्याची माहिती पुढे आली आहे.  ...

नांदेडातून २० मार्चपासून विमान करणार उड्डाण, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची माहिती - Marathi News | Former Chief Minister Ashokrao Chavan says airoplain will fly from Nanded from March 20 | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडातून २० मार्चपासून विमान करणार उड्डाण, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची माहिती

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले होते आश्वासन ...

विमानात दिले मुदतबाह्य मिल्क शेक; प्रवासी आजारी, स्पाइसजेटला दंड; ३२ लाखांची मागितली नुकसान भरपाई, मिळाले ६० हजार - Marathi News | Expired milk shakes served on airplanes; Passenger sick, SpiceJet fined; 32 lakh compensation sought, received 60 thousand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानात दिले मुदतबाह्य मिल्क शेक; प्रवासी आजारी, स्पाइसजेटला दंड; ३२ लाखांची मागितली नुकसान भरपाई, मिळाले ६० हजार

संबंधित व्यक्ती ही बंगळुरूची रहिवासी आहे. त्याने तेथील न्यायालयात विमान कंपनीविरोधात दाद मागितली होती.  ...

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या फेऱ्यांत ४० टक्के वाढ होणार, एप्रिलपासून वाढीव फेऱ्यांचे नियोजन - Marathi News | Air India Express flights will increase by 40 percent, planning to increase flights from April | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडिया एक्स्प्रेसच्या फेऱ्यांत ४० टक्के वाढ होणार, एप्रिलपासून वाढीव फेऱ्यांचे नियोजन

एप्रिल महिन्यापासून वाढीव फेऱ्यांची ही सेवा प्रवाशांकरिता उपलब्ध होईल. येत्या काही दिवसांत कंपनीच्या ताफ्यात आणखी काही नवीन विमाने समाविष्ट होणार असून त्यामुळे कंपनीला देखील या वाढीव फेऱ्यांचे नियोजन करणे शक्य होणार आहे.  ...

धक्कादायक! दीड तास महिलेने पतीच्या मृतदेहासोबत विमानातून केला प्रवास; क्रू मेंबर्संना कळलंदेखील नाही - Marathi News | A woman traveled with her husband's dead body in a plane for one and a half hours; The crew members didn't even know | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! दीड तास महिलेने पतीच्या मृतदेहासोबत विमानातून केला प्रवास; क्रू मेंबर्संना कळलंदेखील नाही

फॉकलॅन्डमधून चिलीला जाणाऱ्या एका ब्रिटिश नागरिकाचा विमानात प्रवासात मृत्यू झाला, विमान प्रवासात मृत्यूची माहिती कोणालाही आली नाही. विमान लॅन्ड होताच मृत्यू झाल्याचे समोर आले. ...

मुंबई ते मॉरिशस विमानात पाच तास २०० प्रवासी अडकले, वृद्धाला झाला श्वसनाचा त्रास - Marathi News | 200 passengers stuck in Mumbai-Mauritius flight for five hours, old man suffers from breathing problem | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई ते मॉरिशस विमानात पाच तास २०० प्रवासी अडकले, वृद्धाला झाला श्वसनाचा त्रास

मॉरिशसला जाणाऱ्या २०० प्रवाशांना शनिवारी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. ...

"मी दहशतवादी आहे…", विमानतळावर इंजिनीअरिंग विद्यार्थ्याचा आरडाओरडा, कारण जाणून व्हाल थक्क! - Marathi News | Student calls self terrorist to avoid going home, stirs scare at Kempegowda International Airport, Bengaluru | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी दहशतवादी आहे…", विमानतळावर विद्यार्थ्याचा आरडाओरडा, कारण जाणून व्हाल थक्क!

तरुणाचे समुपदेशन करण्यासोबतच पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांनाही माहिती दिली आहे. ...