लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमान

विमान

Airplane, Latest Marathi News

Video: हवेत अचानक विमानाचं कव्हर तुटलं, तुकडे खाली पडू लागले, प्रवासी घाबरले अन् मग... - Marathi News | Scary Video Loss Of Engine Cover On Boeing 737-800 Prompts US Regulator Probe | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: हवेत अचानक विमानाचं कव्हर तुटलं, तुकडे खाली पडू लागले, प्रवासी घाबरले अन् मग...

Boeing engine cover broken Viral Video: फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने (FAA) या घटनेची चौकशी सुरू केली आहे ...

टाटाची विस्तारा एअरलाईन संकटात; 100 हून अधिक फ्लाईट रद्द, सरकारने मागितले स्पष्टीकरण - Marathi News | Tata's Vistara Airlines crisis; More than 100 flights cancelled, passengers 'stuck' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटाची विस्तारा एअरलाईन संकटात; 100 हून अधिक फ्लाईट रद्द, सरकारने मागितले स्पष्टीकरण

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या आठवड्यात विस्ताराची १०० हून अधिक उड्डाणे रद्द आणि विलंबाने उडाली होती. तसेच आजही एअरलाईन्सची ७० हून अधिक फ्लाईट रद्द होऊ शकतात. ...

विमानाने यायचे अन् मॉलमधून ब्रँडेड कपडे, शूज चोरायचे; राजस्थानातील चौघे गजाआड - Marathi News | would come by plane and steal branded clothes shoes from malls Four yards from Rajasthan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमानाने यायचे अन् मॉलमधून ब्रँडेड कपडे, शूज चोरायचे; राजस्थानातील चौघे गजाआड

कपडे ट्रायल करण्याच्या निमित्ताने एकावर एक अनेक कपडे घालून ते चोरी करत होते ...

व्वा..! छत्रपती संभाजीनगरातून आता दीड तासांत पोहोचा अहमदाबादेत - Marathi News | Wow..! From Chhatrapati Sambhajinagar now reach Ahmedabad in one and a half hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :व्वा..! छत्रपती संभाजीनगरातून आता दीड तासांत पोहोचा अहमदाबादेत

विमानसेवा सुरू : पहिल्याच दिवशी प्रतिसाद, ३ वर्षांनंतर पुन्हा ‘टेकऑफ’ ...

धावपट्टीवर वन्यप्राणी; अमरावतीमधील बेलोरा विमानतळावर विमाने उडणार कशी? - Marathi News | Wildlife on the Runway; How will flights fly to Belora Airport in Amravati? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धावपट्टीवर वन्यप्राणी; अमरावतीमधील बेलोरा विमानतळावर विमाने उडणार कशी?

विमानतळाचा २०० एकर परिसरातून बाहेर काढण्याची कसरत : अपघाताची भीती ...

सिंगापूर, बँकाॅकसाठी छत्रपती संभाजीनगरातून ‘हवा हवाई’; एअर एशिया घेणार ‘टेकऑफ’ - Marathi News | 'Air tourism' from Chhatrapati Sambhajinagar to Singapore, Bangkok; Air Asia will take off | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिंगापूर, बँकाॅकसाठी छत्रपती संभाजीनगरातून ‘हवा हवाई’; एअर एशिया घेणार ‘टेकऑफ’

मलेशियातील एअर एशिया विमान कंपनीने या वर्षअखेरपर्यंत देशातील सहा शहरांमधून उड्डाण सुरू करण्याचे नियोजन काही दिवसांपूर्वी केले आहे. ...

उन्हाळी सुट्ट्यांत दर आठवड्यात विमान कंपन्यांच्या २४ हजार फेऱ्या - Marathi News | 24 thousand flights of airlines every week during summer holidays | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उन्हाळी सुट्ट्यांत दर आठवड्यात विमान कंपन्यांच्या २४ हजार फेऱ्या

गेल्या वर्षी या कालावधीमध्ये २३ हजार ७३२ विमान फेऱ्या विमान कंपन्यांनी केल्या होत्या. यंदा आझमगड, अलिगढ व चित्रकूट या अलीकडे कार्यान्वित झालेल्या विमानतळांवरही वाढीव विमान फेऱ्या होणार असल्याची माहिती आहे.  ...

उन्हाळी सुट्ट्यांसाठी... एअर इंडिया एक्स्प्रेस करणार २५ टक्के अतिरिक्त फेऱ्या - Marathi News | For summer vacations... Air India Express will run 25 percent extra trips | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उन्हाळी सुट्ट्यांसाठी... एअर इंडिया एक्स्प्रेस करणार २५ टक्के अतिरिक्त फेऱ्या

प्राप्त माहितीनुसार, देशांतर्गत मार्गावर कंपनीच्या विमान फेऱ्यांत २५ टक्के वाढ होणार आहे तर आंतरराष्ट्रीय मार्गावर विमान फेऱ्यांत २० टक्के वाढ करण्याची योजना कंपनीने आखली आहे. ...