लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

विमान

Airplane, Latest Marathi News

लंडनहून मुंबईला येणारे विमान तुर्कीला पोहोचले, २०० हून अधिक भारतीय १५ तास अडकले; नेमकं कारण काय? - Marathi News | A flight from London to Mumbai arrived in Turkey, more than 200 Indians were stranded for 15 hours What is the real reason? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लंडनहून मुंबईला येणारे विमान तुर्कीला पोहोचले, २०० हून अधिक भारतीय १५ तास अडकले; नेमकं कारण काय?

लंडनहून मुंबईला जाणारे व्हर्जिन अटलांटिकचे विमान तातडीने तुर्किमध्ये उतरवण्यात आले आहे. ...

Pune Airport: पुणे विमानतळावरून प्रवाशांच्या संख्येत ११ टक्क्यांनी वाढ; दिवसाला ३० हजारांपेक्षा जास्त प्रवासी - Marathi News | Pune airport sees 11 percent increase in passenger numbers more than 30,000 passengers a day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विमानतळावरून प्रवाशांच्या संख्येत ११ टक्क्यांनी वाढ; दिवसाला ३० हजारांपेक्षा जास्त प्रवासी

पुण्यातून सध्या साधारण ३६ शहरांसाठी विमान सेवा सुरू असून त्यामध्ये सिंगापूर, बँकॉक आणि दुबई या ३ देशांच्या आंतरराष्ट्रीय सेवेचा समावेश आहे. ...

आता दिवसातून दोनवेळा कोल्हापुरातून मुंबईला विमान? नामांकित कंपनीकडून प्रस्ताव  - Marathi News | An airline has expressed its readiness to start a two day flight service from Kolhapur to Mumbai. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आता दिवसातून दोनवेळा कोल्हापुरातून मुंबईला विमान? नामांकित कंपनीकडून प्रस्ताव 

कोल्हापूर : कोल्हापुरातून मुंबईला जाणाऱ्यांची वाढती संख्या पाहता कोल्हापुरातून मुंबईला दिवसातून दोनवेळा विमानसेवा सुरू करण्यासाठी देशातील एका नामांकित विमान ... ...

ऐन सुट्यांमध्ये दिल्ली विमान प्रवासाचे भाडे भिडले गगनाला; प्रवाशांच्या खिशाला कात्री - Marathi News | Delhi air fares skyrocket during holidays; passengers' pockets hit hard | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऐन सुट्यांमध्ये दिल्ली विमान प्रवासाचे भाडे भिडले गगनाला; प्रवाशांच्या खिशाला कात्री

छत्रपती संभाजीनगरहून दिल्लीसाठी एअर इंडियाचे विमान सकाळी ७:४० वाजता उड्डाण घेते. ...

मुरलीधर मोहोळ यांची संवेदनशीलता; थायलंडमध्ये अपघात झालेल्या दाम्पत्याला शस्त्रक्रियेसाठी मायदेशी आणले - Marathi News | Muralidhar Mohol sensitivity Couple who had an accident in Thailand brought back india for surgery | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुरलीधर मोहोळ यांची संवेदनशीलता; थायलंडमध्ये अपघात झालेल्या दाम्पत्याला शस्त्रक्रियेसाठी मायदेशी आणले

प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आमची सर्व यंत्रणा कामाला लावली अन् विमानातून मायदेशी आणले ...

स्थायिक होण्यासाठी भारतीयांची 'या' ५ देशांना पसंती; श्रीमंत लोक सोडतायेत देश? - Marathi News | rich indian want to settle in these 5 countries Why are the rich leaving India | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :स्थायिक होण्यासाठी भारतीयांची 'या' ५ देशांना पसंती; श्रीमंत लोक सोडतायेत देश?

Why are the rich leaving India : परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी २५ लाख भारतीय इतर देशांमध्ये स्थायिक होण्यासाठी जातात. ...

८५ हजार रिफंड करायचे होते, एअरलाईनने केले ८५ लाख; कळविले तरी परत घ्यायला तयार नाही... - Marathi News | american airlines gives customer 100000 doller by mistake Then American Airlines Charged $28M | Latest business News at Lokmat.com

व्यापार :८५ हजार रिफंड करायचे होते, एअरलाईनने केले ८५ लाख; कळविले तरी परत घ्यायला तयार नाही...

American Airlines: एका विमान प्रवाशाला कंपनीने रिफंड देताना ८५ हजारऐवजी ८५ लाख दिले. मात्र, ते परत करायला गेलेल्या ग्राहकालाच मोठा त्रास सहन करावा लागला. ...

लाठ्या-काठ्या खाऊ, गोळ्या झेलू; परंतु विमानतळ होऊ देणार नाही; ग्रास्थांचा निर्धार - Marathi News | pune news purandar airport We will eat sticks and take bullets; but we will not allow an airport to be built | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाठ्या-काठ्या खाऊ, गोळ्या झेलू; परंतु विमानतळ होऊ देणार नाही; ग्रास्थांचा निर्धार

- वनपुरी ग्रास्थांचा निर्धार : विश्वासात न घेता आमची भूमिका समजून न घेता प्रकल्प लादला जात असल्याचा आरोप ...