Spicejet : या वैमानिकांमध्ये दोन कमांडर आणि दोन फर्स्ट ऑफिसर यांचा समावेश आहे. मंगळवारी जागरेब येथे जवळपास 21 तास बोईंग 737 विमानात घालवल्यानंतर हे वैमानिक दिल्लीला परतले. ...
देशातील सर्वाधिक व्यस्त विमानतळांच्या यादीत मुंबईचा वरचा क्रमांक लागतो. परंतु, कोरोनामुळे येथील वर्दळ निम्म्याहून कमी झाली आहे. कोविडपूर्वकाळाचा विचार करता मुंबई विमानतळावरून वर्षाला सरासरी ३ लाख विमानांचे उड्डाण व्हायचे. ...
Nagpur News एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोज जवळपास दोन चार्टर विमाने उतरत आहेत. यातील इंधनासाठी उतरणारी विमाने अधिक असतात. ...
नागपूर विमानतळावरून आम्ही गुरुवारी सायंकाळी ५ वाजून ६ मिनिटांनी उड्डाण केले. ९० नॉटिकल मैल दूर गेल्यानंतर नागपूर एअर ट्राफिक कंट्रोलने (एटीसी) आमच्या विमानाचे चाक उड्डाणावेळी निखळून पडल्याची माहिती दिली. ...