लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमान

विमान

Airplane, Latest Marathi News

10 मिनिटे विमानाचा संपर्क तुटला, अधिकाऱ्यांना वाटलं हायजॅक झालं; नंतर... - Marathi News | plane lost contact, authorities thought it had been hijacked; Pilot got slept | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :10 मिनिटे विमानाचा संपर्क तुटला, अधिकाऱ्यांना वाटलं हायजॅक झालं; नंतर...

काही हजार फूट उंचीवर असलेल्या विमानाला ऑटोपायलट मोडवर टाकून दोन्ही पायलट झोपी गेल्याची घटना घडली आहे. ...

नेपाळ प्लेन क्रॅशची इमोशनल स्टोरी! कोर्टाचा तो निर्णय; महाराष्ट्रातील ते चौघे एकत्र आलेले, शेवटचे - Marathi News | Nepal Plane Crash | Tara Air | Divorced couple and their two children were died as they were on their yearly get together | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेपाळ प्लेन क्रॅशची इमोशनल स्टोरी! कोर्टाचा तो निर्णय; महाराष्ट्रातील ते चौघे एकत्र आलेले, शेवटचे

4 भारतीयांसह 22 प्रवशांना घेऊन जाणारे विमान नेपाळमध्ये कोसळल्याची घटना काल घडली. या अपघात ज्या 4 भारतीयांचा मृत्यू झाला, ते ठाण्याचे रहिवासी होते. ...

Nepal Plane Crash: नेपाळच्या विमान अपघातात 22 जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील चौघांचा समावेश - Marathi News | Nepal Plane Crash: 22 killed in Nepal plane crash, including 4 from Maharashtra | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळच्या विमान अपघातात 22 जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील चौघांचा समावेश

Nepal Plane Crash: नेपाळमधील विमान अपघातात भारतीयांमध्ये ठाण्यातील आई-वडील आणि दोन मुलांचा मृत्यू. ...

Plane Crashes in Nepal नेपाळमध्ये खराब हवामानामुळे प्रवासी विमान काेसळले; प्रवाशांमध्ये ठाण्यातील चौघांचा समावेश - Marathi News | Passenger plane crashes in Nepal due to bad weather; Passengers include four from Thane | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Plane Crashes in Nepal नेपाळमध्ये खराब हवामानामुळे प्रवासी विमान काेसळले; प्रवाशांमध्ये ठाण्यातील चौघांचा समावेश

Passenger plane crashes in Nepal due to bad weather; Passengers include four from Thane : विमानाने पोखरा येथून उड्डाण केल्यानंतर पंधरा मिनिटांतच त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. ...

नेपाळ : २२ जणांना घेऊन जाणारं विमान बेपत्ता, ४ भारतीय आणि ३ जपानी नागरिकांचाही समावेश - Marathi News | Nepal plane with 22 on board including 4 Indians 3 japan passengers goes missing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळ : २२ जणांना घेऊन जाणारं विमान बेपत्ता, ४ भारतीय आणि ३ जपानी नागरिकांचाही समावेश

तारा एअर 9 NAET ट्विन-इंजिन असलेल्या विमानाचा संपर्क अचानक तुटला. ...

IndiGo एअरलाइन्सला 5 लाखांचा दंड! विमानात चढण्यापासून रोखलं होतं दिव्यांग मुलाला - Marathi News | dgca imposes 5 lakh fine on indigo divyang boy denied boarding at ranchi airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IndiGo एअरलाइन्सला 5 लाखांचा दंड! विमानात चढण्यापासून रोखलं होतं दिव्यांग मुलाला

Indigo : भविष्यात अशी घटना घडू नये, यासाठी आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल करणार असल्याचे डीजीसीएने म्हटले आहे. ...

विमान प्रवास स्वस्त होईना! इंधनाचे दर पोहोचले १ लाख २१ हजार रुपये प्रतिकिलो लिटरवर - Marathi News | air travel is not cheap fuel prices reach rs 1 lakh 21 thousand per kg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमान प्रवास स्वस्त होईना! इंधनाचे दर पोहोचले १ लाख २१ हजार रुपये प्रतिकिलो लिटरवर

हवाई वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झाली असली, तरी विमान प्रवास स्वस्त होण्याची आशा धूसर झाली आहे. ...

विमानाचा अपघात नव्हे, तर घातपात? वैमानिकानेच चीनचे विमान पाडल्याचा संशय - Marathi News | not a plane crash but an accident it is suspected that the pilot shot down the chinese plane | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विमानाचा अपघात नव्हे, तर घातपात? वैमानिकानेच चीनचे विमान पाडल्याचा संशय

चीनच्या नागरी हवाई वाहतूक प्राधिकरणाने हे वृत्त फेटाळून लावले असून, तपास कामाची दिशाभूल करण्याचा हा कट असल्याचे म्हटले आहे.  ...