लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमान

विमान

Airplane, Latest Marathi News

देशभरातून कौतुक, मोनिकाच्या चतुराईमुळे वाचला विमानातील 185 प्रवाशांचा जीव - Marathi News | Appreciated across the country, pilot Monica's cleverness saved the lives of 185 passengers of spicejet plain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशभरातून कौतुक, मोनिकाच्या चतुराईमुळे वाचला विमानातील 185 प्रवाशांचा जीव

पाटणा विमानतळ प्राधिकरणाने सांगितले की, सर्व प्रवासी सुरक्षित असून, त्यातील कोणीही जखमी झालेले नाही ...

पाटण्यात थरार : विमानाचे इंजिन पेटल्याने 185 प्रवाशांचा जीव टांगणीला, सुरक्षित लँडिगमुळे सारे सुखरूप - Marathi News | Patna: 185 passengers Safe, airplane engine fire, safe landing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानाचे इंजिन पेटल्याने 185 प्रवाशांचा जीव टांगणीला, सुरक्षित लँडिगमुळे सारे सुखरूप

Airplane: पाटण्याहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाने उड्डाण घेताच इंजिनमध्ये आग भडकली. स्पाईस जेटच्या एसजी-७२५ या विमानात आग लागताच वैमानिकाने सुरक्षित लँडिंग केले व १८५ प्रवासी बचावले. ...

विमान प्रवाशाची तब्येत बिघडली, डॉ. भागवत कराड आणि डॉ. सुभाष भामरे धावले मदतीला - Marathi News | Passenger in plane fell down, Minister Dr. Bhagwat Karad and MP Dr. Subhash Bhamre ran for help | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विमान प्रवाशाची तब्येत बिघडली, डॉ. भागवत कराड आणि डॉ. सुभाष भामरे धावले मदतीला

केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी विमानात एका व्यक्तीवर तातडीने वैद्यकीय उपचार केले. एअर इंडियाने याबाबत माहिती दिली. आहे. ...

विमानाची पाटण्यात इमर्जंसी लँडिंग, इंजिनमध्ये लागली आग; विमानात होते 185 प्रवासी - Marathi News | Bihar | The Delhi-bound SpiceJet flight had returned to Patna airport after locals noticed a fire in the aircraft & informed district & airport officials | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानाची पाटण्यात इमर्जंसी लँडिंग, इंजिनमध्ये लागली आग; विमानात होते 185 प्रवासी

पाटणा येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. स्पाइसजेट विमानाच्या इंजिनमध्ये अचानक आग लागल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली आहे. ...

राम मंदिराप्रमाणे दिसणार अयोध्येतील आंतरराष्ट्रीय विमानतळ; विमानसेवा कधी सुरू होणार..? - Marathi News | Ayodhya International Airport to look like Ram Temple; When will the flight start ..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराप्रमाणे दिसणार अयोध्येतील आंतरराष्ट्रीय विमानतळ; विमानसेवा कधी सुरू होणार..?

Ayodhya International Airport: भाविकांना अयोध्येत येता यावे, यासाठी राम मंदिरासोबतच विमानतळाचे कामही वेगाने सुरू आहे. ...

कुणाचे विमान सर्वात भारी!, कसं ठरवलं जातं? आणि कोणी पटकावला पहिला क्रमांक? जाणून घ्या... - Marathi News | qatar airlines ranks first in service and singapore on second | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कुणाचे विमान सर्वात भारी!, कसं ठरवलं जातं? आणि कोणी पटकावला पहिला क्रमांक? जाणून घ्या...

कतार एअरवेज ही जगातील पहिल्या क्रमांकाची विमान सेवा ठरली असून, सिंगापूर एअरलाइन्स दुसऱ्या स्थानावर आहे. ...

युरोपमध्ये भयकंप! रहस्यमयी विमान, नाटोची लढाऊ विमाने झेपावली; आतमध्ये पायलटही नव्हता - Marathi News | Unidentified planes pass through 6 NATO countries without permission, pilot-passenger disappears after landing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युरोपमध्ये भयकंप! रहस्यमयी विमान, नाटोची लढाऊ विमाने झेपावली; आतमध्ये पायलटही नव्हता

International News: हवाई संरक्षण यंत्रणेला चकमा देत एका विमानाने 6 देश पार केले, नंतर विमान बल्गेरियात उतरले. ...

उडत्या विमानाच्या टॉयलेटमध्ये अडकला पायलट, प्रवाशांची उडाली झोप; नंतर... - Marathi News | Flight emergency landing: Pilot stuck in toilet of flying plane, other pilot landed plane | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :उडत्या विमानाच्या टॉयलेटमध्ये अडकला पायलट, प्रवाशांची उडाली झोप; नंतर...

Flight emergency landing: एका प्रवाशाने वैमानिकाला टॉयलेटमध्ये जाताना पाहिले, पण तो परत आलाच नाही. ...