Airplane Viral Video: भारतीय वंशाच्या तरुणाला विमानात धिंगाणा घातल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. इशान शर्मा असे या तरुणाचे नाव आहे. विमानातील मारामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...
Horn in Airplane : अनेकांना हे माहीत नसतं की, विमानाला सुद्धा हॉर्न लावलेला असतो. त्यामुळे आपल्याला असाही प्रश्न पडू शकतो की, विमानात हॉर्न का आणि कशासाठी लावले जातात? ...
New Jersey Plane Crash: अमेरिकेतील न्यूजर्सी येथे असाच एक भीषण अपघात घडला आहे. येथे धावपट्टीवर उतरत असताना वैमानिकाचं विमानावरील नियंत्रण सुटून ते विमानतळाची भिंत तोडत पुढे गेले आणि अपघातग्रस्त झाले. ...
Air India Plane Crash: एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, पण तपासात इंजिनमध्ये बिघाड आणि अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याचा संशय आहे. ...
Airplane Tyre Facts : आश्चर्याची बाब म्हणजे विमानाचे टायर इतके मजबूत असतात की, ते भरपूर दबाव सहन करू शकतात. अशात तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, विमानाचे टायर कशापासून बनवतात, ज्यामुळे ते सहजपणे फुटत नाहीत. ...