लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

विमान, मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण... - Marathi News | Plane hijacked in Canada! Officials panic; F-35 fighter jets sent after it but... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...

कॅनडातील व्हँकुव्हर विमानतळावर एका लहान विमानाच्या अपहरणामुळे खळबळ उडाली. शाहीर कासिम नावाच्या व्यक्तीवर विमान अपहरण आणि दहशतवादाचा आरोप ठेवण्यात आला आहे. ...

मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले? - Marathi News | Pilot sent 'PAN PAN PAN' message before landing in Mumbai; What exactly happened on IndiGo flight? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?

इंडिगोच्या विमानाचे काल मुंबईमध्ये आपत्कालीन लँडिंग केले. ...

तिकीट काढले विमानाचे, प्रवास घडला कारचा; Air India च्या प्रवाशांसोबत नेमके काय घडले? - Marathi News | Passengers booked flight in Bhuj, air india put them in a car | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिकीट काढले विमानाचे, प्रवास घडला कारचा; Air India च्या प्रवाशांसोबत नेमके काय घडले?

टाटा ग्रुपची Air India गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. ...

Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद! - Marathi News | Mumbai weather updates IMD issues orange alert predicts heavy rainfall andheri subway closed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद! जाणून घ्या कुठे काय परिस्थिती?

Mumbai Heavy Rains Update: मुंबई उपनगर परिसरात गेल्या दोन तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असून सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. ...

दोन महिलांपुढे पायलटनेही हात टेकले; विमानात जोरजोरात भांडत बसल्या अन् पुढे असे घडले... - Marathi News | spicejet flight returns to delhi after women passengers fight disrupt mumbai bound flight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन महिलांपुढे पायलटनेही हात टेकले; विमानात जोरजोरात भांडत बसल्या अन् पुढे असे घडले...

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात दोन महिलांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद इतका वाढला की त्यांनी कॉकपिटवर आपटाआपटी केली. ...

विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश - Marathi News | Air India Accident: DGCA orders all companies to check engine fuel switches of their aircraft | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश

Air India Accident: अहमदाबाद विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. ...

Vishwas Kumar : बोलणं बंद, झोप उडाली, मेंटली डिस्टर्ब... प्लेन क्रॅशमधून वाचलेल्या विश्वासची 'अशी' झालीय अवस्था - Marathi News | know how is Vishwas Kumar only survivor of ahmedabad air india plane crash sleepless nights does not talking to anyone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोलणं बंद, झोप उडाली, मेंटली डिस्टर्ब... प्लेन क्रॅशमधून वाचलेल्या विश्वासची 'अशी' झालीय अवस्था

Vishwas Kumar And Ahmedabad Plane Crash : विश्वासचा भाऊ अजय कुमार रमेशचा या अपघातात मृत्यू झाला. तो अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे. ...

'पायलटच्या आत्महत्येचा आरोप निराधार...' विमान अपघाताच्या चौकशी पथकात समावेश करण्याची पायलट युनियनची मागणी - Marathi News | Allegation of pilot's suicide is baseless Pilots union demands inclusion in plane crash investigation team | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पायलटच्या आत्महत्येचा आरोप निराधार...' विमान अपघाताच्या चौकशी पथकात समावेश करण्याची पायलट युनियनची मागणी

Air India : अहमदाबाद विमान अपघाता प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल समोर आला आहे, या अहवालानंतर पायलट युनियनने नाराजी व्यक्त केली आहे. ...