जिल्ह्यात खिळखिळी झालेली हजारो वाहने रस्त्यावरून धावताहेत. त्या त्यांतून निघणाऱ्या काळ्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील शेकडो गॅरेजमध्ये वाहने दुरुस्ती करताना निघणारा काळा व पांढºया धुरामुळे नागरिकांना श्वासनलिका, दमा असे आजार ह ...
जगभरातील प्रदूषण दिवसेंदिवस किती वाढत आहे हे काही कुणाला वेगळं सांगण्याची गरज नाही. पण प्रदूषण कमी करण्यासाठी सरकार किंवा सामान्य जनता फार गंभीरपणे काही उपाय करताना दिसत आहे. ...
आपल्या या सुंदर आणि निसर्गाने नटलेल्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांना केवळ प्रदूषणाच्या मुद्द्यावरून बाहेरचे नागरिक गॅस चेंबर असे म्हणतात, हे ऐकून जेवढे वाईट वाटले, तेवढा रागही आला ...