नाशिक - नैताळे येथील श्री मतोबा महाराजांच्या चांदीच्या मूर्तीसह दानपेटीची चोरी; घटनेच्या निषेधार्थ गाव बंद Mumbai Water Supply: तब्बल ३६ तासानंतर मुंबईकरांचा पाणीपुरवठा सुरळीत! अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरी ७० टक्के मतदान कोल्हापूर: जयसिंगपूर येथील प्रभाग १० मधील केंद्रावर नागरिकांची तोबा गर्दी; रात्री ८.३० पर्यंत मतदान होणार इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... आमदार संजय गायकवाडांच्या मुलाने बोगस मतदाराला पळविले; भाजप जिल्हाध्यक्षाचा आरोप, पकडलेले आणि चोपले देखील, पण... १.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून... इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल... जळगाव जिल्हा १.३० वाजेपर्यंत मतदान-२९.४९ टक्के गोंदिया: सकाळी १:३० वाजेपर्यंत मतदान: गोंदिया: २७.०६ टक्के/ तिरोडा: २८.९९ टक्के/ सालेकसा: ६८.६८ टक्के/ गोरेगाव: ४८.१७ टक्के कार बाजारात मोठा उलटफेर; ह्युंदाई चौथ्या क्रमांकवर फेकली गेली, पहिली मारुती, दोन, तीन नंबरला कोण? जळगाव: जिल्ह्यात जामनेरमधील एकलव्य शाळेत बोगस मतदानासाठी आलेल्या तरुणाला विरोधकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. 'संचार साथी' ॲपचे ५ महत्त्वाचे फीचर्स : चोरी झालेले फोन ब्लॉक करा आणि फ्रॉडला आळा घालण्यापर्यंत... स्मार्टफोनमध्ये संचार साथी ठेवणे बंधनकारक! विरोधकांचा पाळत ठेवत असल्याचा आरोप, मंत्री ज्योतिरादित्य शिंदें म्हणाले... भगुर नगरपरिषद निवडणुकीत मोठा गोंधळ! शिवसेनेच्या उमेदवाराचे नावच मतदार यादीत सापडेना, डोके पकडायची वेळ... पारोळा नगर परिषद - सकाळी ११:३० वाजेपर्यंत १६.६६ टक्के मतदान सावदा (जि.जळगाव) नगर परिषद निवडणूक: सकाळी ११.३० वाजेपर्यंत १३ टक्के मतदान; एकूण २,७०२ मतदारांनी केलं मतदान सर्व नगरपालिका व नगरपंचायतीचा निकाल २१ डिसेंबरला; २० डिसेंबरपर्यंत आचारसंहिता; एक्झिट पोलही दाखवता येणार नाही! रायगड - जिल्ह्यातील १० नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी सकाळी ७.३० ते ९.३० या २ तासांत १०.०७ टक्के मतदान
Air pollution, Latest Marathi News
Air Purifier : उत्तर भारत विषारी धुराने वेढला जात असताना, प्रदूषणाचा सामना करण्यासाठी अधिकाधिक लोक एअर प्युरिफायर आणि संबंधित उत्पादने खरेदी करत आहेत. यामुळे काही शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश झालेत. ...
Air Pollution: मुंबईसह शहरांसोबत राज्यातील उर्वरित प्रमुख शहरांतील नागरिकांचा श्वास कोंडलेलाच आहे. वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, त्यासाठीचा निधी खर्च करण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांनी हात आखडता घेतल्याचे समोर आले आहे ...
हवा प्रदूषणात भर, काम थांबवण्याची नोटीस ...
Air Pollution in Mumbai: मुंबईकरांच्या प्रकृतीला धोका ...
जगाच्या वाढत्या तापमानासाठी आणि हवामान बदलासाठी कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन प्रमुख घटक ठरले आहे. कार्बन उत्सर्जनामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. ...
Amravati : २०२५'मध्ये 'स्वच्छ वायू सर्वेक्षण शहराने देशभरातील शहरांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करीत पहिले पारितोषिक पटकावले आहे. ...
Amravati : महापालिका आयुक्त सौम्या शर्मा सन्मानित; ७५ लाखांचे रोख पारितोषिक ...
- महापालिकेची बांधकाम व्यावसायिकांना सूचना ...