लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया, फोटो

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
TATAची लवकरच मेगा भरती; Air Indiaसाठी ६ हजार वैमानिक घेणार, आणखी ३७० विमाने खरेदी करणार! - Marathi News | ratan tata groups air india will require more than 6500 pilots for 470 planes after historic deal | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATAची लवकरच मेगा भरती; Air Indiaसाठी ६ हजार वैमानिक घेणार, आणखी ३७० विमाने खरेदी करणार!

आताच्या घडीला टाटा समूहाच्या सर्व विमान कंपन्यांकडे मिळून एकूण ३ हजारांहून अधिक वैमानिक कार्यरत आहेत. ...

न भूतो! ६.४० लाख कोटी, ४७० विमान अन् ४ देश, Air India ची ऐतिहासिक डील; TATA ने कमालच केली - Marathi News | 6 40 lakh crore 4 country and 470 airplanes ratan tata group air india big deal in aviation history know all details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :न भूतो! ६.४० लाख कोटी, ४७० विमान अन् ४ देश, Air India ची ऐतिहासिक डील; TATA ने कमालच केली

टाटाच्या या ऐतिहासिक डीलमधील एअर इंडियासाठीचे पहिले विमान २०२३ च्या उत्तरार्धात सेवेत दाखल होणार आहे. ...

Air India Deal: जबरदस्त! भारतातही TATA देणार ३.६० लाख नोकऱ्या, खरेदी केली ४७० नवीन विमाने - Marathi News | air india deal 3.60 lakh jobs will be created in india | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जबरदस्त! भारतातही TATA देणार ३.६० लाख नोकऱ्या, खरेदी केली ४७० नवीन विमाने

टाटा (TATA) समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने मंगळवारी मोठी डील केली. या डीलमुळे अमेरिकेला मोठा फायदा होणार आहे. ...

अनेक वर्षांपासून तोट्यात असलेल्या 'महाराजा'ला 'अच्छे दिन', टाटांची Air India पहिल्यांदाच नफा कमावणार! - Marathi News | air india which has been running in losses for years will profitable for first time | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अनेक वर्षांपासून तोट्यातील 'महाराजा'ला 'अच्छे दिन', टाटांची Air India पहिल्यांदाच नफा कमावणार!

Air India ची भन्नाट ऑफर, अवघ्या १७०५ रुपयांत करा विमान प्रवास; उरले फक्त २ दिवस - Marathi News | Amazing offer of Air India for Republic Day, fly for just Rs 1705; Only 2 days left | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Air India ची भन्नाट ऑफर, अवघ्या १७०५ रुपयांत करा विमान प्रवास; उरले फक्त २ दिवस

ऐतिहासिक! सरकारला जमलं नाही ते TATA करुन दाखवणार; Air India ताफ्यात ५०० विमाने येणार? - Marathi News | tata group air india likely to biggest deal for up to 500 jets airbus and boeing aircraft historic order | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ऐतिहासिक! सरकारला जमलं नाही ते TATA करुन दाखवणार; Air India ताफ्यात ५०० विमाने येणार?

टाटा समूहात घरवापसी झाल्यानंतर एअर इंडियाच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा करार ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. ...

TATAनं कसली कंबर! Air Indiaचं रुपडं पालटणार; A to Z गोष्टी बदलणार; ३३०० कोटी खर्च करणार - Marathi News | tata group to invest 3300 crore for totally makeover of maharaja air india and refurbish cabin interior with other many things | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATAनं कसली कंबर! Air Indiaचं रुपडं पालटणार; A to Z गोष्टी बदलणार; ३३०० कोटी खर्च करणार

एअर इंडियाच्या प्रवाशांना अधिक आरामदायी, आधुनिक, अद्ययावत आणि नवीन अनुभव देण्यासाठी टाटा समूह कोट्यवधी रुपये खर्च करणार आहे. ...

Air India makeover: ‘टेकओव्हर’नंतर आता होणार ‘मेकओव्हर’, Air India च्या एअर हॉस्टेसही दिसणार नव्या रुपात - Marathi News | Air India makeover: After 'takeover', there will be a 'makeover', air hostesses of Air India will also be seen in a new look | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :‘टेकओव्हर’नंतर आता होणार ‘मेकओव्हर’, Air India च्या एअर हॉस्टेसही दिसणार नव्या रुपात

Air India grooming rules: एअर इंडियानं आपल्या केबिन क्रूसाठी ग्रुमिंग गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. ...