एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
यूएईची एतिहाद एअरवेज, सिंगापूर एअरलाइन्स, हिंदुजा उद्योगसमूह एअर इंडियामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपले प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले. ...
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांकडून वापरण्यात येणाऱ्या एअरफोर्स वन या विमानाप्रमाणे भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसाठी हे व्हीव्हीआयपी विमान तयार करण्यात आले आहे. ...
एअरलाईन्सने दिलेल्या माहितीनुसार, पायलट इन कमांड दीपक वसंत साठे यांचे पार्थिव कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबईत रविवारी नेण्यात आले. सह-वैमानिक ३२ वर्षीय अखिलेश कुमार यांच्या पार्थिवावर रविवारी मथुरा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात ...