शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

मुंबई : एअर इंडिया कर्मचारी संघटनेची उच्च न्यायालयात याचिका, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेतनात कपात

आंतरराष्ट्रीय : वंदे भारत मिशनअंतर्गत विदेशातून विमानाचं उड्डाण, श्रीनगरला होणार लँडींग

राष्ट्रीय : Lockdown News: १७ मेपासून विमानसेवा सुरू करण्याचा केंद्राचा विचार; कंपन्यांशी चर्चा सुरू

राष्ट्रीय : coronavirus: परदेशात अडकलेल्या १४ हजार भारतीयांना ६४ विमानांमधून परत आणणार

राष्ट्रीय : आखाती देशांत १ कोटी भारतीय अडकले; नौदलाला युद्धनौका तयार ठेवण्याचे आदेश

राष्ट्रीय : coronavirus : 4 मेपासून एअर इंडियाचे विमान झेपावणार, बुकिंग सुरू 

व्यापार : विमान कंपन्यांमधील नोकऱ्या धोक्यात, बंद पडलेली हवाई सेवा : आयएटीएचा अंदाज

राष्ट्रीय : CoronaVirus : 'आम्हाला तुमचा अभिमान आहे', पाकच्या एटीसीकडून एअर इंडियाचे कौतुक!   

मुंबई : Coronavirus: एअर इंडियाचे आरक्षण 30 एप्रिल पर्यंत रद्द; परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेणार

राष्ट्रीय : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना निकृष्ट दर्जाची सुरक्षा साधने; संघटनेची मंत्र्यांकडे तक्रार