एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
Pawan Hans Handover : पवन हंस लिमिटेडमधील सरकारचा हिस्सा विकण्याची डील 211.14 कोटी रुपयांना पूर्ण झाली आहे. पवन हंस लिमिटेड दीर्घकाळापासून तोट्यात आहे. हा सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU) ओएनजीसीचा ( ONGC) संयुक्त उपक्रम आहे. ...
मुंबई विमानतळाला अगदी लागून असलेली १८४ एकर जागा एअर इंडियाला भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. त्यावर एअर इंडियाने कलिना परिसरात चार कर्मचारी वसाहती वसविल्या. या जागेच्या भाड्यापोटी नाममात्र दर (वर्षाला २८ कोटी) आकारला जात होता. ...