लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
एअर इंडिया गणवेशाला मनीष मल्होत्रांचा ‘लूक’ - Marathi News | Manish Malhotra's 'Look' for Air India Uniform | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडिया गणवेशाला मनीष मल्होत्रांचा ‘लूक’

वेशभूषा बदलणार, साडी हद्दपार होणार ...

Air India टाटाच्या ताब्यात येताच कंपनीच नशीब बदललं! सीईओ म्हणाले, पुढच्या वर्षी होणार मोठे बदल - Marathi News | As soon as Air India came under Tata's control, the company's fate changed! The CEO said, next year there will be big changes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Air India टाटाच्या ताब्यात येताच कंपनीच नशीब बदललं! सीईओ म्हणाले, पुढच्या वर्षी होणार मोठे बदल

एअर इंडिया टाटा समुहाच्या ताब्यात आल्यानंतर मोठे बदल झाले आहेत. ...

भारतीय सैन्याची रसद, क्षमता वाढणार; पहिले ‘सी-२९५’ हवाई दलात - Marathi News | Logistics, capacity of Indian Army will increase; First 'C-295' in Air Force | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सैन्याची रसद, क्षमता वाढणार; पहिले ‘सी-२९५’ हवाई दलात

५६ विमाने २१,९३५ कोटींत ‘एअरबस’कडून मिळणार; पहिले ‘सी-२९५’ हवाई दलात ...

विमान तिकीट बुक करा अन् २ हजारांपर्यंत सूट मिळवा - Marathi News | Book flight tickets and get discounts up to 2 thousand | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विमान तिकीट बुक करा अन् २ हजारांपर्यंत सूट मिळवा

‘आयआरसीटीसी’ची विशेष ऑफर ...

कॅनडाच्या पंतप्रधानांना मोदींचे एअर इंडिया वन देऊ केले होते, पण... - Marathi News | Modi's Air India One was offered to the Prime Minister of Canada Justin Trudou, but...; Tensions spilled over Khalistani relations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॅनडाच्या पंतप्रधानांना मोदींचे एअर इंडिया वन देऊ केले होते, पण...

कॅनडाचे विमान नादुरुस्त झाले होते. रेग्युलर चेकअपवेळी विमानामध्ये बिघाड असल्याचे समजले होते. ...

Breaking: एअर होस्टेसची हत्या करणाऱ्या आरोपीची लॉकअपमध्ये आत्महत्या; आज पोलीस कोठडी संपत होती - Marathi News | Breaking: Accused of murdering air hostess Rupal commits suicide in lockup; Police custody was ending today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Breaking: एअर होस्टेसची हत्या करणाऱ्या आरोपीची लॉकअपमध्ये आत्महत्या; आज पोलीस कोठडी संपत होती

बिल्डिंगमध्ये विक्रम हाऊस किपिंगचे काम करायचा. ...

Air India चा प्रवाशांना मोठा दिलासा! G20 दरम्यान फ्लाइट असेल तर प्रवासाची तारीख बदलू शकता - Marathi News | Big relief for Air India passengers! You can change the date of travel if there is a flight during G20 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Air India चा प्रवाशांना मोठा दिलासा! G20 दरम्यान फ्लाइट असेल तर प्रवासाची तारीख बदलू शकता

एअर इंडियाने आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. G20 परिषदेदरम्यान त्यांचे फ्लाइट दिल्लीहून असेल तर प्रवासी त्यांची तारीख बदलू शकतात. ...

TATA चे पाऊल पडते पुढे! Air India-विस्तारा विलिनीकरणाला मंजुरी; सर्वांत मोठी कंपनी होणार? - Marathi News | tata group another success cci gives green signal to merger of air india and vistara airlines | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA चे पाऊल पडते पुढे! Air India-विस्तारा विलिनीकरणाला मंजुरी; सर्वांत मोठी कंपनी होणार?

Tata Air India And Vistara Merger: या विलिनीकरणानंतर टाटा एअर इंडिया देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी कंपनी ठरेल, असे सांगितले जात आहे. ...