एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
Air India Plane Crash Photos: गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. यात अनेक जण दगावल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...
Gujarat Plane Crash Video: गुजरातमध्ये एक भयंकर विमान अपघात झाला. अहमदाबाद विमानतळावरन उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच विमान एका नागरी वसाहतीजवळ कोसळले. ...
Air India Plane Crash Video: गुजरातची राजधानी अहमदाबादमध्ये एक मोठा विमान अपघात झाला आहे. अहमदाबादमधील मेघानी नगर येथील निवासी भागात एअर इंडियाचे विमान कोसळले. ...