एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
कल्याणी व गौरवकुमार ब्रह्मभट दोघे लंडनला विमानाने निघाले होते. मात्र या प्रवासात दरम्यान त्यांनी आपला मुलगा व मुलगी यांना घरीच कल्याणीच्या सासू-सासऱ्यांकडे ठेवले होते. ...
Ahmedabad Air India Plane Crash news in Marathi: २४ तास झाले त्या महिलेचा मुलगा आपल्या आईला आणि चिमुकलीला शोधत आहे. परंतू, कुठेच त्यांचा पत्ता लागत नाहीय. ...
Ahmedabad Air India Plane Crash news in Marathi: पाच डॉक्टरांचे मृतदेह सापडल्याचे सांगितले जात आहे, परंतू, विमानाच्या प्रवाशांच्या संख्येपेक्षा जास्त असलेले मृतदेह कोणाचे आहेत हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. ...
Ahmedabad Plane Crash: विमानाचा अपघात कसा झाला याची चौकशी आता सुरु झाली आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर सापडला आहे. त्यामध्ये या शेवटच्या काही सेकंदात विमानात काय झाले हे समजणार आहे. ...