एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
Air India Planes Avoid Collision: अवघ्या काही क्षणांमुळे एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळल्याचे समोर आले आहे. नेपाळमध्ये एअर इंडिया आणि नेपाळ एअर लाइन्सची विमानं ही हवेत एकमेकांजवळ आली. त्यामुळे काही क्षणांचा विलंब झाला असता तरी त्यांची टक्कर झा ...
TATA ग्रुपने विस्तारा ब्रँड संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. विस्तारा एअरलाइनचे टाटा समूह एअरलाइन एअर इंडियामध्ये विलीनीकरण झाल्यानंतरही, पूर्ण-सेवा एअरलाइन एअर इंडिया म्हणून ओळखली जाईल. ...