लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
गर्दीमुळे एअर इंडियाच्या मोठ्या विमानाचे औरंगाबादेतून उड्डाण - Marathi News | due to the crowd Air India's excessive seats flight take off from Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गर्दीमुळे एअर इंडियाच्या मोठ्या विमानाचे औरंगाबादेतून उड्डाण

१२२ ऐवजी १६२ आसनी विमानामुळे प्रवाशांना दिलासा ...

पैसे वाचवण्यासाठी त्या दोघांनी लढवली शक्कल, एअर इंडियाची झाली पळापळ - Marathi News | Two Passengers Landed At Jodhpur Airport With Air India Tickets From Mumbai To Jaipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पैसे वाचवण्यासाठी त्या दोघांनी लढवली शक्कल, एअर इंडियाची झाली पळापळ

दिवसेंदिवस विमान प्रवास महाग होत चालल्याने मुंबईतील दोन प्रवाशांनी अशी काही शक्कल लढवली ती एअर इंडियाच्या प्रशासनाला महागात पडली. ...

आचारसंहितेनंतरही मोदींचे फोटो का हटवले नाहीत? निवडणूक आयोगाची रेल्वे, हवाई वाहतूक मंत्रालयाला फटकार - Marathi News | why have the pictures of PM Modi not been removed? EC writes to Railways & Civil Aviation Ministry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आचारसंहितेनंतरही मोदींचे फोटो का हटवले नाहीत? निवडणूक आयोगाची रेल्वे, हवाई वाहतूक मंत्रालयाला फटकार

आचारसंहिता लागू झाल्यानंतरही रेल्वेची तिकीटे आणि एअर इंडियाच्या बोर्डिंग पासवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे हटवण्यात आलेली नाहीत. ...

विमानाच्या पायलट सीटवर 'त्या' विद्यार्थ्याला पाहून शिक्षिकेचे डोळेच पाणावले! - Marathi News | After 30 Years Grown Up Captain Takes His Play School Teacher On A Flight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानाच्या पायलट सीटवर 'त्या' विद्यार्थ्याला पाहून शिक्षिकेचे डोळेच पाणावले!

मोठेपणी आपल्याला काय बनायचंय असा प्रश्न प्रत्येक शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांना केला असेल. तुम्हालाही तुमच्या शिक्षकांनी हा प्रश्न विचारला असेलच. ...

मोदी, रुपानींच्या छायाचित्रांचे बोर्डिंग पास अखेर केले रद्द, एअर इंडियाचा निर्णय - Marathi News | Modi, Rupani's photographs have finally canceled the boarding pass, Air India's decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी, रुपानींच्या छायाचित्रांचे बोर्डिंग पास अखेर केले रद्द, एअर इंडियाचा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी व गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांची छायाचित्रे असलेले बोर्डिंग पास मागे घेण्याचा निर्णय या प्रकरणी प्रचंड टिका झाल्यावर एअर इंडियाने घेतला. ...

एअर इंडिया इमारतीतील लिफ्ट बंद पडली; आयकरचे अधिकारी दोन तास अडकले - Marathi News | Air India building lifts closed; Income tax officer stuck for two hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडिया इमारतीतील लिफ्ट बंद पडली; आयकरचे अधिकारी दोन तास अडकले

आयकर विभागाने वार्षिक सुमारे 48 कोटी रुपये देऊन एअर इंडियाच्या इमारतीत आपली कार्यालये थाटली आहेत. ...

Women’s Day 2019 : एअर इंडिया विमानांच्या कॉकपिटमध्ये आज फक्त 'महिलाराज' - Marathi News | Air India to operate 12 international, 40 domestic flights with all-women crew on Women’s Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Women’s Day 2019 : एअर इंडिया विमानांच्या कॉकपिटमध्ये आज फक्त 'महिलाराज'

एअर इंडियाने महिला दिनानिमित्त हवाई वाहतूक महिलांकडे सोपवून त्यांचा खास सन्मान केला आहे. महिला दिनी एअर इंडियातील पायलट महिला 12 आंतरराष्ट्रीय आणि 40 हून अधिक देशांतर्गत विमान उड्डाण करणार आहेत. ...

अनिल अंबानींचं आणखी एक यशस्वी उड्डाण, 648 कोटींच्या विमानतळाचं कंत्राट मिळालं - Marathi News | Another successful fly of Anil Ambani, got the airport contract of 648 crores of gujarat | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींचं आणखी एक यशस्वी उड्डाण, 648 कोटींच्या विमानतळाचं कंत्राट मिळालं

गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील हिरासर येथे नवीन विमानतळ उभारण्यात येणार आहे. ...