शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

राष्ट्रीय : विमानात दारू प्यायलेल्या व्यक्तीने केली महिलेच्या सीटवर लघुशंका

नागपूर : ‘ईएएसए सर्टिफिकेट’साठी एमआरओचे प्रयत्न

क्राइम : विमानाच्या सीटमध्ये लपवले होते ४७ लाखांची सोन्याची बिस्किटे 

व्यापार : आपली विमाने सुरक्षित आहेत का?

मुंबई : शेवटच्या विमान फेरीचे मुलीने केले ‘सारथ्य’; प्रवाशांनीही केले टाळ्यांच्या गजरात स्वागत

राष्ट्रीय : एअर हॉस्टेस आईला निवृत्तीचं झक्कास गिफ्ट, मुलीनंच उडवलं विमान!

मुंबई : एअर इंडिया कंपनीच्या इमारत खरेदीसाठी सहा सदस्यीय कमिटी

व्यापार : एअर इंडियाची पुन्हा खासगीकरणाची तयारी

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींच्या 4 वर्षात 84 देशांना भेटी, 1484 कोटींचा खर्च

नागपूर : एमआरओमध्ये छोट्या विमानांची दुरुस्ती करणार फ्रान्सची चमू