शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
'मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली'; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
5
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
6
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
7
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
8
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
9
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
10
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
11
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
12
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
13
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
14
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
15
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
16
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
17
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
18
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
19
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
20
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल

विमानात दारू प्यायलेल्या व्यक्तीने केली महिलेच्या सीटवर लघुशंका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2018 11:32 PM

दारू प्यायलेल्या एका पुरुष प्रवाशाने विमानात महिलेच्या आसनावर लघवी केली. न्यूयॉर्कवरून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात ही किळसवाणी घटना घडली.

नवी दिल्ली : दारू प्यायलेल्या एका पुरुष प्रवाशाने विमानात महिलेच्या आसनावर लघवी केली. न्यूयॉर्कवरून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात ही किळसवाणी घटना घडली.या महिलेच्या मुलीने ही घटना टिष्ट्वट करून या घटनेला वाचा फोडली. केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. तक्रारदार महिलेच्या मुलीने आपल्या टिष्ट्वटमध्ये एअर इंडियालाही टॅग केले आहे. टिष्ट्वटमध्ये तिने ‘न्यूयॉर्कमधील जॉन एफ केनेडी येथून दिल्लीला येत असताना आईच्या आसनावर एकाने लघवी केली. तिच्यासाठी ही अतिशय किळस आणणारी गोष्ट होती. या गोष्टींबाबत संबंधित यंत्रणांनी उत्तर द्यावे,’ असे म्हटले आहे.जयंत सिन्हा यांनी याची दखल घेत एअर इंडियाला टिष्ट्वट करत, या बाबतीत लक्ष घालून कंपनीने लवकरात लवकर चौकशी करून त्याचे स्पष्टीकरण उड्डाण मंत्रालयाला द्यावे, असे सांगितले आहे. आतापर्यंत एअर इंडियाकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया